लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
सगेसोयरेसह १३ जुलैपर्यंत आरक्षण द्या; अन्यथा भेट थेट मुंबईत होईल! - Marathi News | Manoj Jarange warning at the Maratha reservation dialogue rally in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सगेसोयरेसह १३ जुलैपर्यंत आरक्षण द्या; अन्यथा भेट थेट मुंबईत होईल!

हिंगोलीच्या मराठा आरक्षण संवाद रॅलीत मनोज जरांगे यांचा इशारा ...

"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - Marathi News | Do not do injustice to the Maratha community Manoj Jarange Patil's warning to the government | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. जरांगे यांनी हिंगोलीतून राज्य सरकारला इशारा दिला आहे. ...

मराठा आरक्षण संवाद रॅलीसाठी लाखों समाजबांधव हिंगोलीत - Marathi News | Lakhs of community members enter Hingoli for Maratha reservation Sanwad rally | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण संवाद रॅलीसाठी लाखों समाजबांधव हिंगोलीत

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आठ जिल्ह्यांत संवाद रॅली काढण्यात येणार आहे. ...

आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले? - Marathi News | We are hoping for government till 13th Manoj Jarange  | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?

"राजकीय इच्छाशक्ती असेल तर २ तासांत कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात", मनोज जरांगे  मराठवाडा दौऱ्यावर रवाना. ...

"सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा"; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा - Marathi News | "Coordination required between Govt and Manoj Jarange, end this matter soon"; Two hours discussion between Chavan, Bhumre, Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा"; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा

ही चर्चा साधारणपणे ८:१५ ते १०:१० वाजेपर्यंत चालली. चव्हाण आणि भुमरे हे एकाच गाडीत आल्याने ही नियोजित भेट असल्याचे बोलले जात आहे. ...

मोठी बातमी! अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला... - Marathi News | MP Ashok Chavan and MP Sandipan Bhumre meets Manoj Jarang at Antarwali Sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठी बातमी! अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला...

उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यात शांतता रॅली. ...

“ओबीसी एकत्र आहोत, मनोज जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा”; लक्ष्मण हाकेंचा पलटवार - Marathi News | obc leader laxman hake replied maratha leader manoj jarange patil over claims about vidhan sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ओबीसी एकत्र आहोत, मनोज जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा”; लक्ष्मण हाकेंचा पलटवार

Laxman Hake News: जरांगे पाटील यांनी धनगर समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. ...

सरकारने पेरलेले समाजातील अभ्यासकच मराठा आरक्षणाचे मारेकरी, मनोज जरांगे यांची टीका - Marathi News | Criticism of Manoj Jarange, the killer of Maratha reservation, only the scholars of the society planted by the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारने पेरलेले समाजातील अभ्यासकच मराठा आरक्षणाचे मारेकरी, मनोज जरांगे यांची टीका

मराठा समाजात अनेक अभ्यासकांचा जन्म, असं वाटतंय हे सरकारनेच पेरले: मनोज जरांगे ...