लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
"मराठा समाजास मदत न करता आमदार बनू, या आविर्भावात राहू नका"; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | "Be MLA without helping the Maratha community, don't stay in this phenomenon"; Manoj Jarang's warning | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मराठा समाजास मदत न करता आमदार बनू, या आविर्भावात राहू नका"; मनोज जरांगेंचा इशारा

''मी सरकारला सावध करतोय, आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास...''; मनोज जरांगेंचा इशारा ...

लढेंगे जितेंगे हम सब जरांगे! महाशांतता रॅलीसाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीनगरात एकवटले - Marathi News | ladhenge jitenge hum sab jarange! Maratha brothers gathered at Chhatrapati Sambhajinagar for Mahashantata rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लढेंगे जितेंगे हम सब जरांगे! महाशांतता रॅलीसाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीनगरात एकवटले

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करीत आहेत. ...

विधानसभेला २८८ पाडणार की उभे करणार? मुदत संपण्याच्या दिवशी जरांगे पाटलांची मोठी घोषणा - Marathi News | Will 288 be brought down or raised in the Vidhan Sabha election? Big announcement of Jarange Patil on last day warning maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला २८८ पाडणार की उभे करणार? मुदत संपण्याच्या दिवशी जरांगे पाटलांची मोठी घोषणा

शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई यांना वेळ दिलेली आहे, नंतर पुढचा दौरा ठरविला जाणार असल्याचे जरांगे म्हणाले.  ...

महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरात समारोप; मनोज जरांगे काय भूमिका घेणार? - Marathi News | What stand will Manoj Jarange Patil take at the end of the rally today? The attention of the entire state including the Maratha community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरात समारोप; मनोज जरांगे काय भूमिका घेणार?

राज्य सरकारने केवळ वेळकाढूपणा सुरू केल्याचे लक्षात येताच मनोज जरांगे यांनी ६ जुलैपासून मराठवाड्यातील विविध शहरांतून आलेल्या महासंवाद आणि महाशांतता रॅलीचा समारोप आज छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. यावेळी मनोज जरांगे काय भूमिका घेणार याकडे मराठा समाजास ...

सरकारने दिलेलं आरक्षण चांगलं, पण ५० टक्क्यात नसल्याने टिकणार नाही- मनोज जरांगे पाटील - Marathi News | reservation given by government is good, but it will not last, says Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारने दिलेलं आरक्षण चांगलं, पण ५० टक्क्यात नसल्याने टिकणार नाही- मनोज जरांगे पाटील

'मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास सिद्ध केलं.' ...

मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅलीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार तयारी - Marathi News | Heavy preparations for Manoj Jarange Patil's Mahashanta rally in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅलीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार तयारी

सकल मराठा समाजाकडून जय्यत तयारी, जालना रोडवर आज वसंतराव नाईक चाैक ते क्रांती चौक रॅली ...

उद्या सकाळी ९ वाजेपासूनच केंब्रिज चौक ते नगर नाका रस्ता वाहतुकीस पूर्ण बंद - Marathi News | Cambridge Chowk to Nagar Naka road will be completely closed for traffic from 9 am tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्या सकाळी ९ वाजेपासूनच केंब्रिज चौक ते नगर नाका रस्ता वाहतुकीस पूर्ण बंद

नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी केले आहे. ...

लहानपणापासून विधीमंडळात आमदारांचा राडा पाहतोय, सगळे एकाच माळेचे मणी: मनोज जरांगे - Marathi News | Since childhood, I have been watching MLAs in the legislature, all are the same: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लहानपणापासून विधीमंडळात आमदारांचा राडा पाहतोय, सगळे एकाच माळेचे मणी: मनोज जरांगे

मनोज जरांगेंची विधीमंडळात आमदारांच्या गोंधळावर टीका ...