लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
मराठ्यांनो शांत राहा, ‘त्यांना’ दंगली घडवायच्यात! मनोज जरांगेचा फडणवीसांना इशारा - Marathi News | Devendra Fadnavis and Chhagan Bhujbal want to create riots Allegation of Manoj Jarange Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठ्यांनो शांत राहा, ‘त्यांना’ दंगली घडवायच्यात! मनोज जरांगेचा फडणवीसांना इशारा

देवेंद्र फडणवीस अंगावर येऊ नका, अन्यथा तुमचा कार्यक्रम करू, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिलाय. ...

सर्वांनाच कुणबी व्हायचंय, राज्यात मराठा राहणार की नाही?; छगन भुजबळांचा सवाल - Marathi News | Minister Chhagan Bhujbal has clarified that it is not possible to get reservation for Maratha community from OBC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वांनाच कुणबी व्हायचंय, राज्यात मराठा राहणार की नाही?; छगन भुजबळांचा सवाल

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. ...

"जरांगे मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण नाही"; भाजप खासदाराचे वक्तव्य - Marathi News | Amravati Sagyasoyari will not get reservation says MP Anil Bonde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जरांगे मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण नाही"; भाजप खासदाराचे वक्तव्य

सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण मिळणार नाही. कोणी तशा वल्गनाही करू नये, असे खासदार अनिल बोंडेंनी म्हटलं आहे. ...

Manoj Jarange Patil: एक मराठा लाख मराठा; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी - Marathi News | One Maratha Lakh Marathas Record breaking crowd of Maratha brothers in manoj Jarange Patil rally in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: एक मराठा लाख मराठा; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

मनोज जरांगे पाटील आम्हाला नक्कीच आरक्षण मिळवून देतील, मराठा बांधव - भगिनींचा विश्वास ...

सायरन का वाजवतोस? सीट बेल्ट कुठाय? शिंदेंच्या आमदाराची पुणेकराने केली बोलती बंद - Marathi News | Why do you sound the siren Where's the seat belt eknath shinde MLA kishor darade stopped talking by Pune citizen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायरन का वाजवतोस? सीट बेल्ट कुठाय? शिंदेंच्या आमदाराची पुणेकराने केली बोलती बंद

पोलिसांकडे नको बघू, आम्ही आमदारांना निवडून देतो तेव्हा ते निवडून येतात, पुणेकराने आमदारासोबत चालकाला चांगलंच सुनावलं ...

मराठ्यांच्या लेकरांपेक्षा प्रकृती महत्त्वाची नाही, कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच होणार- मनोज जरांगे - Marathi News | Health is not important than Maratha community, program will be held at the scheduled time - Manoj Jarange | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठ्यांच्या लेकरांपेक्षा प्रकृती महत्त्वाची नाही, कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच होणार- मनोज जरांगे

राज ठाकरे, फडणवीस, महेश शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार ...

Manoj Jarange Patil: जरांगे पाटील 'भावी मुख्यमंत्री', पुण्याच्या शांतता रॅलीत झळकले बॅनर - Marathi News | manoj Jarange Patil Future Chief Minister banners flashed at Pune shantata rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: जरांगे पाटील 'भावी मुख्यमंत्री', पुण्याच्या शांतता रॅलीत झळकले बॅनर

मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री व्हावेत अशी मराठा समाजाची इच्छा असल्याचे मराठा बांधवांनी सांगितले आहे ...

Manoj Jarange Patil: 'मुंबईतल्या बऱ्याच जणांचा माज उतरवण्याचे औषध मराठ्यांजवळ', जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसोबत पुण्यात - Marathi News | manoj jarange patil shantata rally start pune thousands of Maratha brothers. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: 'मुंबईतल्या बऱ्याच जणांचा माज उतरवण्याचे औषध मराठ्यांजवळ', जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसोबत पुण्यात

जरांगे पाटलांवर जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत एक मराठा लाख मराठा घोषणा देत मराठा बांधवांनी परिसर दणाणून सोडला ...