लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
“बैठक पुढे ढकलली म्हणून फडणवीसांचा डाव हुकला, सर्वांना पाणी पाजणार”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticised mahayuti govt and devendra fadnavis over maratha reservation and Maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बैठक पुढे ढकलली म्हणून फडणवीसांचा डाव हुकला, सर्वांना पाणी पाजणार”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: लाडकी बहिणीला पैसे दिले, पण आमच्या आरक्षणाचे काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ...

"यांना दैवत कळत नाही,कोणालाच सोडू नका,सर्वांना जेलमध्ये टाका"; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | "They do not know God, put them all in jail; Manoj Jarange's angry reaction to the statue's collapse in Malwan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"यांना दैवत कळत नाही,कोणालाच सोडू नका,सर्वांना जेलमध्ये टाका"; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया

उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे, काम करणारेच नीट नसले तर ते काय करणार: मनोज जरांगे ...

लोकांना योजनांच्या नादी लावण्यापेक्षा आयुष्यभर पुरणाऱ्या सुविधा द्या, जरांगेंचा निशाणा - Marathi News | Give people facilities that last a lifetime instead of launching schemes, manoj Jarange target the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लोकांना योजनांच्या नादी लावण्यापेक्षा आयुष्यभर पुरणाऱ्या सुविधा द्या, जरांगेंचा निशाणा

लाडकी बहीण, आनंदाचा शिधा या शासनाच्या विविध योजनांवरून सरकारवर मनोज जरांगे यांनी साधला निशाणा ...

शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्त करा; मनोज जरांगेंचा सरकारला ३० सप्टेंबरचा अल्टीमेटम - Marathi News | No loan waiver for farmers, make them debt free; Manoj Jarange's ultimatum to the government on 30 September | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्त करा; मनोज जरांगेंचा सरकारला ३० सप्टेंबरचा अल्टीमेटम

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला शेतकरी प्रश्नावर ३० सप्टेंबरचा अल्टीमेटम ...

आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची नवी भूमिका - Marathi News | Now agitation for debt relief of farmers; New role of Manoj Jarange in the wake of Vidhansabha elections | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची नवी भूमिका

५ सप्टेंबरपासून राज्यभरात विधानसभा मतदारसंघनिहाय घोंगडी बैठक घेणारं. ...

“सरकार कशी कर्जमाफी देत नाही तेच पाहतो”; मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी मैदानात - Marathi News | now manoj jarange patil likely to start agitation for farmer loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरकार कशी कर्जमाफी देत नाही तेच पाहतो”; मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी मैदानात

Manoj Jarange Patil News: राज्यभरातील ८०० इच्छुक उमेदवारांनी भेट घेतली आहे. सर्वाधिक अर्ज पश्चिम महाराष्ट्रातून आलेत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. ...

"मराठा आरक्षणासाठी माझा जरांगेंना पाठिंबा"; चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकाची करमाळ्यात आत्महत्या - Marathi News | "My Support to manoj Jarangs for Maratha Reservation"; Former corporator committed suicide in Karmala by writing a letter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मराठा आरक्षणासाठी माझा जरांगेंना पाठिंबा"; चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकाची करमाळ्यात आत्महत्या

ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.  ...

'चव्हाण, पवार, शिंदे हे मनोज जरांगेंना भेटतात, पण कोणीही ओबीसी आरक्षणावर बोलत नाही'; लक्ष्मण हाकेंची टीका - Marathi News | OBC leader Laxman Hake criticized after Congress leader Prithviraj Chavan met Manoj Jarange Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चव्हाण, पवार, शिंदे हे मनोज जरांगेंना भेटतात, पण कोणीही ओबीसी आरक्षणावर बोलत नाही'; लक्ष्मण हाकेंची टीका

Laxman Hake : मराठा आरक्षणासाठी काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण सुरू केलं आहे. ...