शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : सरकारमधील दोन मंत्री अन् आंदोलनाचा डाव; जरांगेंच्या आरोपाने खळबळ

महाराष्ट्र : माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, लवकरच पर्दाफाश करणार; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : सुरेस धस- धनंजय मुंडे राजकीय व्हॅलेंटाईनने तर्क-वितर्क; मनाेज जरांगे-पाटील भडकले

जालना : इतका विश्वासघाती या पृथ्वीतलावर जन्मू शकत नाही; धस-मुंडे भेटीवर मनोज जरांगे संतापले

जालना : अंतरवालीतील साखळी उपोषण १५ दिवसांनी पुढं ढकलले; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : “मराठा आंदोलक म्हणून कारवाई करणार असाल तर खपवून घेणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट, त्यांचीच कार वापरतात”: लक्ष्मण हाके

महाराष्ट्र : मनोज जरांगेंच्या मेहुण्यांवर तडीपारीची कारवाई; CM देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

जालना : 'तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही', मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

जालना : मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह नऊ जण तडीपार; वाळू माफियांविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई