लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | Manoj Jarange warns the state government that there will be no retreat until the implementation of Sagesoyare | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे सोमवार ४ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता सकल मराठा समाजातर्फे आयोजित सभेत ते बोलत होते.  ...

'मराठा समाजही करेक्ट कार्यक्रम करू शकतो'; शिंदे-फडणवीसांवर मनोज जरांगेंचं टीकास्त्र - Marathi News | Manoj Jarange Patil warned that political leaders do not want to come to our door during elections. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'मराठा समाजही करेक्ट कार्यक्रम करू शकतो'; शिंदे-फडणवीसांवर मनोज जरांगेंचं टीकास्त्र

मनोज जरांगेंनी आज सोलापूरात जाहीर सभा घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर निशाणा साधला.  ...

'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला'; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल - Marathi News | 'Game changing projects like Samruddhi Highway, Atal Setu in the state'; Explanation of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला'; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  ...

पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नका, मराठ्यांनो, घरावर पोस्टर लावा; मनोज जरांगेंचं आवाहन - Marathi News | Leaders do not come to my door, put posters on the house; Appeal of Manoj Jarange Patil to Maratha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नका, मराठ्यांनो, घरावर, वाहनावर पोस्टर लावा"

कोट्यवधी मराठे सहा महिने लढतायेत. त्यांच्यावरील अन्याय सहन करू शकत नाही त्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली असं जरांगे पाटलांनी सांगितले. ...

'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील सिनेमाचा जबरदस्त टिझर रिलीज, 'या' तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित - Marathi News | Sangharshayoddha manoj jarange patil movie teaser release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील सिनेमाचा जबरदस्त टिझर रिलीज, 'या' तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत 'संघर्षयोद्धा' सिनेमाचा पहिला टिझर रिलीज ...

माझ्यावर हल्ल्याचा डाव जरांगे यांचा आरोप - Marathi News | Maratha reservation Allegation of manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :माझ्यावर हल्ल्याचा डाव जरांगे यांचा आरोप

तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघताना जरांगे-पाटील म्हणाले की, राजकारण माझा अजेंडा नाही. परंतु, समाज आता आक्रमक होतोय. आगामी निवडणुकीत गावागावांतून उमेदवार निवडणुकीत उभे राहणार आहेत. ...

"मनोज जरांगेंनी आपली बडबड बंद करावी, अन्यथा...", प्रसाद लाड यांची टीका - Marathi News | "Manoj Jarang should stop his chatter, else...", comments Prasad Lad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगेंनी आपली बडबड बंद करावी, अन्यथा...", प्रसाद लाड यांची टीका

Prasad Lad : देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले.  ...

"कोण कशाला जरांगेंचा घात करेल? त्याचं नाटक मराठा समाजाच्या लक्षात आलंय", छगन भुजबळांचे टीकास्त्र - Marathi News | "Who would kill Manoj Jarange Patil for what reason? His drama has been noticed by the Maratha community", Chhagan Bhujbal's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण कशाला जरांगेंचा घात करेल? त्याचं नाटक मराठा समाजाच्या लक्षात आलंय - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : प्रसिद्धीची नशा चढते आणि ती कधीच प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे. ...