लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
"मराठा समाजासाठी मी काय केलंय, ते त्यांनाही माहिती आहे"; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Devendra Fadnavis: 'What I have done for the Maratha community, the Maratha community also knows'- Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठा समाजासाठी मी काय केलंय, ते त्यांनाही माहिती आहे"; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

'आतापर्यंत जी स्क्रीप्ट उद्धव ठाकरे, शरद पवार बोलत होते, नेमकी तशीच स्क्रीप्ट मनोज जरांगे यांनी मांडली.' ...

सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये! मुख्यमंत्री शिंदेंची फडणवीस-अजितदादांसोबत 'सह्याद्री'वर बैठक - Marathi News | CM Eknath Shinde meeting with Devendra Fadnavis Ajit Pawar over Manoj Jarange Patil coming to Mumbai Sagar Bungalow Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये! मुख्यमंत्री शिंदेंची फडणवीस-अजितदादांसोबत 'सह्याद्री'वर बैठक

राज्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष ...

"...या मागे संपूर्ण राजकीय हेतू"; जरांगे 'सागर'कडे निघाले, सदावर्ते यांनी शरद पवारांचं नाव घेत मोठी मागणी केली! - Marathi News | a whole political motive behind it Jarange went to Sagar bungalow, Gunaratn Sadavarte made a big demand in the name of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...या मागे संपूर्ण राजकीय हेतू"; जरांगे 'सागर'कडे निघाले, सदावर्ते यांनी शरद पवारांचं नाव घेत मोठी मागणी केली!

"पुन्हा एकदा जरांगे हम करे सो कायदाप्रमाणे अंतरवाली येथून नुघून, अमुकच्या घरी जातो, तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय होतंय, मी जीव देतो. या  प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तेजित करत आहेत. लोक रस्त्यावर यावीत या भाणगडीत आहेत." ...

जरांगेंच्या आरोपांवर शेलार स्पष्टच बोलले, म्हणाले- "देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास..." - Marathi News | Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis over Maratha Reservation Issue Ashish Shelar Reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंच्या आरोपांवर शेलार स्पष्टच बोलले, म्हणाले- "देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास..."

मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड गंभीर आरोप केले आहेत ...

"जरांगेंचं पितळ उघडं पडत चाललंय, उपोषण करतानाही त्यांचा आवाज खणखणीत कसा?" भुजबळांचा हल्लाबोल - Marathi News | how come his voice is hoarse even while fasting ask Chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जरांगेंचं पितळ उघडं पडत चाललंय, उपोषण करतानाही त्यांचा आवाज खणखणीत कसा?" भुजबळांचा हल्लाबोल

"मला मोठं आश्चर्य वाटतं की, उपोषण करत असतानाही त्यांचा आवाज मात्र फार खणखणित आणि मोठा आहे. हे कसं काय आहे? आणि ते 10 लोकांनाही ऐकत नव्हते, एवढी शक्ती त्यांना उपोषण कर्त्याला कशी काय आली? हेही वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं आश्चर्य आहे," असा उपरोधिक टोलाही ...

"हा खूप चुकीचा संदेश जाईल, आतापर्यंत जे मिळवलंय ते..."; मनोज जरांगेंना बच्चू कडूंचा सल्ला - Marathi News | Manoj Jarange Patil serious allegations against Devendra Fadnavis over Maratha Reservation Issue Bacchu Kadu Reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा खूप चुकीचा संदेश जाईल, आतापर्यंत जे मिळवलंय ते..."; मनोज जरांगेंना बच्चू कडूंचा सल्ला

फडणवीस मराठा समाजात फूट पाडायचा प्रयत्न करत असल्याचा जरांगे यांनी केला आरोप ...

सरकारचा डाव फसला; मनोज जरांगे मुंबईकडे निघताच वडेट्टीवारांचा हल्लाबोल - Marathi News | The governments plan failed congress vijay wadettiwar criticizes government after Manoj Jarange left for Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारचा डाव फसला; मनोज जरांगे मुंबईकडे निघताच वडेट्टीवारांचा हल्लाबोल

राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण केली  आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...

तुम्ही सागर बंगल्यावर येणार अन् आम्ही काय गप्प बसणार का? नितेश राणेंचा पलटवार - Marathi News | Maratha Reservation Manoj Jarange Patil: you Will come to Sagar Bungalow and we will keep quiet? Nitesh Rane's counter attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही सागर बंगल्यावर येणार अन् आम्ही काय गप्प बसणार का? नितेश राणेंचा पलटवार

मनोज जरांगे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. ...