लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
मनोज जरांगेंना आता माफी नाही; फडणवीसांबद्दलच्या वक्तव्यानंतर महाजनांची आक्रमक भूमिका! - Marathi News | bjp leader girish mahajan slams maratha reservation leader manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंना आता माफी नाही; फडणवीसांबद्दलच्या वक्तव्यानंतर महाजनांची आक्रमक भूमिका!

भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी आक्रमक भूमिका घेत आता जरांगे यांना माफी नाही, असं वक्तव्य केलं आहे. ...

"मग, मी तुमच्यापुढं कान धरले असते"; मनोज जरांगेंनी 'मराठा' नेत्यांनाही सुनावलं - Marathi News | "Then, I would have listened to you"; Manoj Jarange also told 'Maratha' leaders with devendra Fadanvis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मग, मी तुमच्यापुढं कान धरले असते"; मनोज जरांगेंनी 'मराठा' नेत्यांनाही सुनावलं

सरकारकडून दडपशाही सुरू असून गृहमंत्र्यांनी आंतरवालीतील मंडप काढून फेका, व्यासपीठ काढा, असे आदेश दिल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ...

मला अस्वस्थ बघून राज्यात मराठा समाजाला सहन होणार नाही - मनोज जरांगे पाटील - Marathi News | Maratha community will not tolerate seeing me upset in the state - Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला अस्वस्थ बघून राज्यात मराठा समाजाला सहन होणार नाही - मनोज जरांगे पाटील

माझ्यावर गुन्हे दाखल करताय, तुमच्यावरही मराठे गुन्हे दाखल करणार आहेत. मराठा शांत बसला नाही. तुम्ही काय काय करताय हे बघतोय असंही जरांगे म्हणाले.  ...

जरांगेंशी आपली भेट किंवा बोलणेही नाही, जबाबदार व्यक्तींनी केलेले पोरकट आरोप- शरद पवार - Marathi News | We do not even meet or speak with Jarangs... Childish allegations made by responsible persons - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जरांगेंशी आपली भेट किंवा बोलणेही नाही, जबाबदार व्यक्तींनी केलेले पोरकट आरोप- शरद पवार

मार्केट यार्ड येथील एका कार्यालयात शरद पवार यांनी मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांची दिवसभर बैठक घेतली... ...

मनोज जरांगेंनी राजकीय भाष्य करू नये; बच्चू कडू यांनी दिला सल्ला - Marathi News | Manoj Jarange Patil should not make political comments; Advice given by Bacchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंनी राजकीय भाष्य करू नये; बच्चू कडू यांनी दिला सल्ला

प्रत्येक गोष्ट सरकारमार्फत होते असं नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी जरांगेंनी केलेला आरोप खोडून काढला आहे. ...

जरांगेंची एसआयटी चौकशी; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश - Marathi News | SIT probe of Manoj Jarange Patil Maratha Reservation agitation; Instructions of Assembly Speaker Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंची एसआयटी चौकशी; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश

पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सभागृहात सुरुवात होताच भाजपचे आशिष शेलार यांनी जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबाबत केलेल्या विधानांचा विषय उपस्थित केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही हल्लाबाेल केला.  ...

“मनोज जरांगेंशी संबंध नाही, उपमुख्यमंत्र्यांनी असे बोलायला नको होते”; शरद पवार थेट बोलले - Marathi News | sharad pawar replied over support manoj jarange patil maratha reservation agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंशी संबंध नाही, उपमुख्यमंत्र्यांनी असे बोलायला नको होते”; शरद पवार थेट बोलले

Sharad Pawar News: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अशा प्रकारचे वर्तन कधी पाहिले नव्हते, अशी टीका शरद पवारांनी केली. ...

कारखान्यातून रसद पुरवल्याचा आरोप; राजेश टोपेंकडून पहिल्यांदाच सविस्तर खुलासा, म्हणाले... - Marathi News | Rajesh Tope explanation regarding the allegations made by the ruling party on Manoj Jarange Patils agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारखान्यातून रसद पुरवल्याचा आरोप; राजेश टोपेंकडून पहिल्यांदाच सविस्तर खुलासा, म्हणाले...

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांबाबत राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधत सविस्तर खुलासा केला आहे. ...