लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज वाजपेयी

Manoj Bajpayee News in Marathi | मनोज बाजपेयी मराठी बातम्या

Manoj bajpayee, Latest Marathi News

मनोज वाजपेयीनंतर त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण; म्हणाला, हा आमच्यासाठी कठीण काळ - Marathi News | manoj bajpayee on battling covid 19 says quite tough for both me and my wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयीनंतर त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण; म्हणाला, हा आमच्यासाठी कठीण काळ

अलीकडे एका इव्हेंटमध्ये मनोज वाजपेयी काहीसा संतापलेला दिसला होता. इतर कोणी नियम पाळले नाहीत, निष्काळजीपणा दाखवला म्हणून मी कोरोनाचा शिकार झालो, असे तो म्हणाला होता. ...

इतरांच्या चुकीची शिक्षा मी भोगतोय...! ‘कोरोना पॉझिटीव्ह’ मनोज वाजपेयी संतापला, सांगितले सत्य - Marathi News | manoj bajpayee covid positive i was infected as someone else was not following the rule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतरांच्या चुकीची शिक्षा मी भोगतोय...! ‘कोरोना पॉझिटीव्ह’ मनोज वाजपेयी संतापला, सांगितले सत्य

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी याला कोरोनाची लागण झालीये आणि सध्या तो घरीच क्वारंटाईन आहे. ...

रणबीर कपूर, भन्साळी आणि मनोज वाजपेयी पाठोपाठ अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण - Marathi News | Ranbir Kapoor, Bhansali and Manoj Vajpayee followed by actress Tara Sutaria infected with corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर, भन्साळी आणि मनोज वाजपेयी पाठोपाठ अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण

अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री तारा सुतारियालाही कोरोनाची लागण झाली आहे. ...

रणबीर कपूर, भन्साळींपाठोपाठ अभिनेता मनोज वाजपेयीला कोरोनाची लागण - Marathi News | manoj bajpayee tested covid 19 positive during dispatch movie shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर, भन्साळींपाठोपाठ अभिनेता मनोज वाजपेयीला कोरोनाची लागण

कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर मनोज वाजपेयीच्या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे. ...

फॅमिली मॅन 2 बद्दल निर्मात्यांकडून करण्यात आला मोठा खुलासा - Marathi News | ‘Family Man 2 not cancelled’: confirm Manoj Bajpayee, Raj and DK | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅमिली मॅन 2 बद्दल निर्मात्यांकडून करण्यात आला मोठा खुलासा

फॅमिली मॅन 2 ही वेबसिरिज 12 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होती. पण काही कारणांनी ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली नाही. त्यामुळे या वेबसिरिजबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. ...

अभिनयानंतर आता सूत्रसंचालनात मनोज वाजपेयीने टाकले पाऊल, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | After acting, now Manoj Vajpayee has taken the step of directing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयानंतर आता सूत्रसंचालनात मनोज वाजपेयीने टाकले पाऊल, जाणून घ्या याबद्दल

अभिनेता मनोज वाजपेयीने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. ...

या दिवशी प्रदर्शित होणार द फॅमिली मॅन २ - Marathi News | the family man 2 release on 12th february | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दिवशी प्रदर्शित होणार द फॅमिली मॅन २

द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सिझनची घोषणा झाल्यानंतर ही वेबसिरिज कधी सुरू होणार याची लोक वाट पाहात आहेत. ...

हृतिकसोबत झळकलेली ही अभिनेत्री गेली अभिनयक्षेत्रापासून दूर, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी - Marathi News | hrithik roshan costar neha aka shabana raza is married to Manoj Bajpai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिकसोबत झळकलेली ही अभिनेत्री गेली अभिनयक्षेत्रापासून दूर, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी

हृतिकच्या फिजा या चित्रपटात आपल्याला नेहा ही अभिनेत्री पाहायला मिळाली होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती. ...