लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज वाजपेयी

मनोज वाजपेयी, मराठी बातम्या

Manoj bajpayee, Latest Marathi News

तो तर अत्यंत उर्मट आणि वाया गेलेला माणूस; सुनील पालने मनोज वाजपेयीला चांगलंच सुनावलं - Marathi News | comedian sunil pal slams manoj bajpayee into the raj kundra porn films case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो तर अत्यंत उर्मट आणि वाया गेलेला माणूस; सुनील पालने मनोज वाजपेयीला चांगलंच सुनावलं

राज कुंद्रावर बोलत असताना कॉमेडियन सुनील पाल अचानक मनोज वाजपेयीवर घसरला; वाचा काय आहे कारण ...

अभिनेत्री प्रियामणी व मुस्तफा राजचं लग्न अवैध? नवऱ्याच्या पहिल्या बायकोनं ठोकला दावा - Marathi News | the family man fame priyamani marriage with mustafa raj is illegal claims first wife ayesha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रियामणी व मुस्तफा राजचं लग्न अवैध? नवऱ्याच्या पहिल्या बायकोनं ठोकला दावा

The Family Man Fame Priyamani : ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजमधील ‘सुची’ अर्थात साऊथची अभिनेत्री प्रियामणी हिच्या लग्नावरून नवा वाद उभा झाला आहे. प्रियामणीने 2017 साली मुस्तफा राजसोबत लग्न केले होते. ...

‘द फॅमिली मॅन 2’ रिलीजनंतर शरद केळकरला मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या, कारण वाचून थक्क व्हाल - Marathi News | the family man 2 actor sharad kelkar gets threats saying srikant and suchi ke beech mat aao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द फॅमिली मॅन 2’ रिलीजनंतर शरद केळकरला मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या, कारण वाचून थक्क व्हाल

‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजचा दुसरा पार्ट आला आणि गाजला. सीरिजमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली. अपवाद फक्त मराठमोळ्या शरद केळकरचा म्हणावा लागेल. ...

The Family Man 2 : मुंबई पोलिसांनी शेअर केलेलं ‘ते’ मीम पाहून चेल्लम सर खुश्श;  म्हणाले... - Marathi News | mumbai police share the family man 2 chellam sir meme actor uday mahesh give reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Family Man 2 : मुंबई पोलिसांनी शेअर केलेलं ‘ते’ मीम पाहून चेल्लम सर खुश्श;  म्हणाले...

The Family Man 2 : अभिनेता मनोज वाजपेयीची ‘द फॅमिली मॅन 2’ ही सीरिज सध्या जाम चर्चेत आहे आणि त्याहीपेक्षा चर्चेत आहेत ते चेल्लम सर. ...

‘द फॅमिली मॅन 2’ने रचला नवा विक्रम, ठरली जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज - Marathi News | manoj bajpayee starrer the family man 2 is fourth popular shows in the world on imdb list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द फॅमिली मॅन 2’ने रचला नवा विक्रम, ठरली जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज

The Family Man 2 : ‘द फॅमिली मॅन 2’ने ब-याच  लोकप्रिय सीरीजना मागे टाकले आहे.  फ्रेंड्स,  ग्रेज अनोटोमी  यासारख्या लोकप्रिय व बहुचर्चित सीरिजला ‘द फॅमिली मॅन 2’ने पछाडले आहे.   ...

मनोज वाजपेयीच्या खऱ्या आयुष्यातील चेल्लम सर कोण?  तुम्हाला ठाऊक आहे का उत्तर?   - Marathi News | the family man 2 show manoj bajpayee revealed his real life chellam sir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयीच्या खऱ्या आयुष्यातील चेल्लम सर कोण?  तुम्हाला ठाऊक आहे का उत्तर?  

The Family Man 2 : श्रीकांतच्या मदतीला सतत तत्पर असलेल्या चेल्लम सरांवरचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ही झाली वेबसीरिजची गोष्ट. पण श्रीकांत म्हणजे मनोज वाजपेयीच्या ख-या आयुष्यातील चेल्लम सर कोण? ...

‘द फॅमिली मॅन’च्या जेके तळपदेचे सुशांत सिंग राजपूतच्या निधनामुळे 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, व्यक्त केली खंत - Marathi News | Sushant Singh Rajput's death in 'JK Talpade' of 'The Family Man' leaves 'this' dream unfulfilled, laments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द फॅमिली मॅन’च्या जेके तळपदेचे सुशांत सिंग राजपूतच्या निधनामुळे 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, व्यक्त केली खंत

. ‘द फॅमिली मॅन-२’ च्या यशानंतर अभिनेता शारिबने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या करिअरमधील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. ...

फॅमिली मॅनमधील अरविंद म्हणतोय, लोणावळ्यात काय झाले चेल्लम सरांना विचारा... - Marathi News | sharad kelkar shares memes of family man 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅमिली मॅनमधील अरविंद म्हणतोय, लोणावळ्यात काय झाले चेल्लम सरांना विचारा...

फॅमिली मॅन 1 मध्ये अरविंद आणि सुची यांच्यात लोणावळ्याला काय झाले हा प्रश्न या बेवसिरिजच्या चाहत्यांना पडला आहे. यावरूनच हे मीम सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ...