लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
गोव्याचा अर्थसंकल्प पर्रीकरांच्या अनुपस्थितीतच; चार दिवस चालणार अधिवेशन - Marathi News | Goa budget 2018 will be present without CM Manohar parrikar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्याचा अर्थसंकल्प पर्रीकरांच्या अनुपस्थितीतच; चार दिवस चालणार अधिवेशन

सुदीन ढवळीकर यांच्याकडे सभागृह नेतेपदाची जबाबदारी ...

मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नरेंद्र मोदी लीलावती रुग्णालयात - Marathi News | Narendra Modi at Lilavati Hospital to inquire about Manohar Parrikar's health | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नरेंद्र मोदी लीलावती रुग्णालयात

मुंबई - लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ... ...

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा आजार गंभीरच, अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहणार नाहीत - Marathi News | Chief Minister Manohar Parrikar's illness will not be present in a serious, budget session | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा आजार गंभीरच, अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहणार नाहीत

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशनास उपस्थित राहू शकणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाल्याने विधानसभेचे कामकाजही कमी करण्याच्या हालचाली चालल्या असून त्यासाठी कामकाज स ...

गोवा : सरकार खनिज लिजांचा लिलाव करणार, आमदारांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष - Marathi News | Goa: Government to auction mineral Lease | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : सरकार खनिज लिजांचा लिलाव करणार, आमदारांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष

राज्याच्या खाणग्रस्त भागांमधील आमदारांनी खनिज लिजांचा लिलाव पुकारू नये, असा आग्रह धरलेला असला तरी लिलाव कायद्यानुसार टाळता येत नाही याची कल्पना सरकारला आलेली आहे. ...

स्वादूपिंडाच्या सूजेमुळे मनोहर पर्रीकर वैद्यकीय देखरेखीखाली - Marathi News | Manavhar Parrikar is under medical supervision due to swelling of the pancreas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वादूपिंडाच्या सूजेमुळे मनोहर पर्रीकर वैद्यकीय देखरेखीखाली

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्वादूपिंडाला (पॅनक्रिया) सूज आल्यामुळे ते मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. ...

पर्रीकर यांना अन्नातून विषबाधा, लीलावती रुग्णालयात दाखल - Marathi News | Parrikar was admitted to Lilavati Hospital for poisoning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्रीकर यांना अन्नातून विषबाधा, लीलावती रुग्णालयात दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अन्न विषबाधा झाली असून, उपचारासाठी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

बियर व पर्यटक वादाने गोव्यातील मनोहर पर्रीकर सरकार हैराण - Marathi News | Manohar Parrikar government in Beer and tourists controversy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बियर व पर्यटक वादाने गोव्यातील मनोहर पर्रीकर सरकार हैराण

मुलींच्या बियर पिण्याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि पर्यटकांविषयी मंत्री विजय सरदेसाई यांनी केलेली विधानं गेला आठवडाभर देशभरात गाजली.  ...

गोव्यात या, पण रस्त्यावर लघवी करू नका- मनोहर पर्रीकर - Marathi News | Welcome to Goa but don't urinate on roads CM Manohar Parrikar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात या, पण रस्त्यावर लघवी करू नका- मनोहर पर्रीकर

हे पर्यटक म्हणजे 'पृथ्वीवरची घाण' आहेत, असे त्यांनी म्हटले होते. ...