शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोव्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा उद्यापासून गळीत हंगाम

गोवा : नेत्यांची नाराजी घालविण्यासाठी भाजपाची धडपड, डिसोझा यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळ बैठका

गोवा : गोव्यात कॅसिनोंशी संबंधित 100 कोटींचे ब्लॅक मनी व्यवहार केंद्रीय यंत्रणांना सापडलेत, मुख्यमंत्री पर्रीकर यांची माहिती

गोवा : गोव्याच्या मंत्र्याला सेक्स स्कँडलच्या आरोपाने घेरले, विनोद पालयेकर अडचणीत 

गोवा : गोवा : माजी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या टीकेनंतर भाजपामध्ये अस्वस्थता, कोअर टीमची लवकरच बैठक 

गोवा : नगरविकाससाठी दिले ६ महिन्यात २६६ कोटी; फ्रांसिस्क डिसोजाच्या आरोपांचे मुख्यंत्र्यांकडून खंडन

गोवा : रुग्ण शुल्क प्रकरणी मंत्री केसरकर, सिंधुदुर्गातील भाजप शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री पर्रीकर यांना साकडे

गोवा : गोव्यात मोपा प्रकल्पग्रस्तांचं होणार पुनर्वसन, मिळणार नोकऱ्या आणि घरे 

गोवा : गोव्यात खाण धंदा सुरू करण्यास तूर्त खनिज मालक निरुत्साही : मुख्यमंत्री पर्रीकर

गोवा : गोव्याचे ज्येष्ठ मंत्री डिसोझा यांचे अचानक काढलं एस्काॅर्ट