लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
गोव्यातील भाजपा काँग्रेसचीच प्रतिकृती - Marathi News | The BJP in Goa has a replica of Congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोव्यातील भाजपा काँग्रेसचीच प्रतिकृती

- राजू नायक सत्तेसाठी वाट्टेल ते असे गोवा भाजपाचे सध्याचे वर्तन आहे. ही टीका भाजपाचे केवळ विरोधक काँग्रेस व ... ...

नवा मुख्यमंत्री शोधण्याच्या प्रक्रियेत पर्रीकरांच्या मताला स्थान नाही? - Marathi News | Parrikar opinion is not in the process of finding the Goa chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवा मुख्यमंत्री शोधण्याच्या प्रक्रियेत पर्रीकरांच्या मताला स्थान नाही?

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सद्याची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन सध्या भाजपाचे कुणीच केंद्रीय नेते किंवा गोवा भाजपामधीलही नेते पर्रीकर यांच्याशी जास्त संवाद साधू शकत नाहीत. ...

भाजपाकडून हिंदू बहुजन व्होटबँक आकर्षित करण्याचा प्रयत्न - Marathi News | BJP tried to attract Hindu Bahujan Votebank in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपाकडून हिंदू बहुजन व्होटबँक आकर्षित करण्याचा प्रयत्न

2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यातील हिंदू बहुजन समाजाने भाजपाला मते दिली नाहीत. ...

गोवा सरकारच्या घटक पक्षांत समाधान आणि चिंताही... - Marathi News | resolvent and concern among the other party of Goa government ... | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा सरकारच्या घटक पक्षांत समाधान आणि चिंताही...

गोव्यात अलिकडे आक्रमक बनलेल्या विरोधी काँग्रेस पक्षात फूट पडतेय व त्या पक्षाचे दोघे आमदार फुटतात याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सत्ताधारी आघाडीत समाधान आहे. ...

गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध; विश्वजीत राणे शर्यतीत - Marathi News | New Chief Minister's search in Goa; Vishwajit Rane in the race | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध; विश्वजीत राणे शर्यतीत

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर आहे; पण त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजपा व सत्ताधारी आघाडीतूनही सोमवारी पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे. ...

गोव्यात काँग्रेसचे दोन आमदार फुटले; पहाटेच भाजपश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीवारीवर - Marathi News | Two Congress MLAs split in Goa; early morning way of Delhi to meet BJP precedent | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात काँग्रेसचे दोन आमदार फुटले; पहाटेच भाजपश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीवारीवर

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजपा व सत्ताधारी आघाडीतूनही सोमवारी पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे. ...

गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध, मनोहर पर्रीकरांची प्रकृती स्थिर  - Marathi News | The search for new Chief Minister in Goa, the condition of Manohar Parrikar is stable | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध, मनोहर पर्रीकरांची प्रकृती स्थिर 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आता स्थिर आहे पण पर्रीकर यांचा आजार गंभीर असल्याने भाजपमधून व सत्ताधारी आघाडीतूनही पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झालेला आहे. ...

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली - Marathi News | Chief Minister Manohar Parrikar is under 24 hour supervision | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली

पर्रीकर यांची प्रकृती चिंताजनक; निवासस्थानी उपचार सुरू ...