लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
पर्रीकर असते तर... अत्यंत प्रभावी नेता, गोव्यात जलदगतीने विकासाची केली सुरुवात - Marathi News | goa manohar parrikar remembrance on his jayanti | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकर असते तर... अत्यंत प्रभावी नेता, गोव्यात जलदगतीने विकासाची केली सुरुवात

पर्रीकर यांना तिसऱ्या जयंतीदिनी सामान्य गोंयकाराच्यावतीने विनम्र श्रद्धांजली. ...

वेतन प्रमाणपत्र न देण्याचे परिपत्रक मागे घ्या; विजय सरदेसाई यांची मागणी - Marathi News | Withdraw circular not issuing salary certificate; Vijay Sardesai's demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेतन प्रमाणपत्र न देण्याचे परिपत्रक मागे घ्या; विजय सरदेसाई यांची मागणी

तत्कालीन मुख्यमंत्री मनाेहर पर्रीकरांनी २००२ साली सरकारी कर्मचाऱ्यांना कर्ज मिळावे यासाठी वेतन प्रमाणापत्र देण्यास सुरु केली हाेते ...

युवा शास्त्रज्ञांसाठी आता मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार - Marathi News | Now Manohar Parrikar Young Scientist Award for Young Scientists | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युवा शास्त्रज्ञांसाठी आता मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार

या पुरस्कारामुळो युवा शास्त्रज्ञानंचे मनाेबल आणखी वाढणार आहे. ...

पर्रीकरांच्या समाधीस्थळी झगमगाट, तर भाऊसाहेबांकडे दुर्लक्ष - Marathi News | manohar parrikar mausoleum is lit up while bhausaheb bandodkar is ignored | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या समाधीस्थळी झगमगाट, तर भाऊसाहेबांकडे दुर्लक्ष

भाऊसाहेबांच्या मिरामार येथील जुन्या झालेल्या समाधीला पूर्ण न्याय सरकारने द्यावा व आश्वासन पाळावे. ...

म्हापशात उभारणार दिवंगत पर्रीकर तसेच डिसोजा यांचे पुतळे - Marathi News | Statues of late Parrikar and D'Souja will be erected in Mhapash | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापशात उभारणार दिवंगत पर्रीकर तसेच डिसोजा यांचे पुतळे

माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर आणि माजी उपमुख्यमंत्री कै. फ्रान्सिस डिसोजा यांचे पुतळे त्यांच्या जन्म गावी उभारण्याचा ठराव नगरपालिकेत सर्वमताने मंजूर ...

आजचा अग्रलेख: वेलिंगकरांकडून मर्मभेद - Marathi News | dissent from subhash velingkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आजचा अग्रलेख: वेलिंगकरांकडून मर्मभेद

एखादे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जर वाचकांचे कुतूहल जागे होत असेल व पुस्तक चर्चेचा विषय ठरत असेल तर ते लेखकाचे यश ठरते. ...

गोव्यातील विमानतळास मनोहर पर्रीकरांचे नाव, PM मोदींच्याहस्ते लोकार्पण - Marathi News | Manohar Parrikar's name to Mopa Airport in Goa, inaugurated by PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यातील विमानतळास मनोहर पर्रीकरांचे नाव, PM मोदींच्याहस्ते लोकार्पण

मोपा विमानतळाला माझे प्रिय मित्र व गोवेकरांचे लाडके नेते दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देताना मला अतिशय आनंद होत आहे. ...

Manohar Parrikar: जयंती विशेष : ...तेव्हा मुंडे-महाजनांनी दिली पर्रीकरांना उमेदवारी - Marathi News | Manohar Parrikar's birth anniversary; Then Gopinath Munde- Pramod Mahajan gave candidature | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जयंती विशेष : ...तेव्हा मुंडे-महाजनांनी दिली मनोहर पर्रीकरांना उमेदवारी

गोव्याचे माजी मुखमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांची आज जयंती. गोव्याच्या विकासात आणि देशाच्या सैन्य दलासाठीचे त्यांचे योगदान कायम स्मरणीय आहे. ...