लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
गोव्यात भाजपाची कसोटी; मित्रपक्ष यंदा साथ देणार का? - Marathi News | BJP's Test in Goa; Will the friendly side accompany this year? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गोव्यात भाजपाची कसोटी; मित्रपक्ष यंदा साथ देणार का?

उत्तर आणि दक्षिण गोवा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे असले तरी, दोन्ही मतदारसंघांत यंदा या पक्षाची कसोटी लागणार आहे. ...

Budget 2019: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 30 जानेवारीला सादर करणार गोव्याचा अर्थसंकल्प - Marathi News | Goa's budget to be presented by Chief Minister Manohar Parrikar on January 30 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Budget 2019: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 30 जानेवारीला सादर करणार गोव्याचा अर्थसंकल्प

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर येत्या 30 रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. तीन दिवसांच्या विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सोमवारी पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात झालेल्या बैठकीवेळी निश्चित करण्यात आले. ...

गोव्यातील खाण व्यवसाय तोडगा काढण्याचे पंतप्रधान मोदींचे आश्वासन - Marathi News | Goa mining: Centre looking at 'judicial solutions', says PM Narendra Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील खाण व्यवसाय तोडगा काढण्याचे पंतप्रधान मोदींचे आश्वासन

गोव्यातील बंद असलेल्या खाण व्यवसायावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त करताना हा व्यवसाय पुन्हा सुरु व्हावा यासाठी तोडगा काढण्याचेही आश्वासन दिले आहे. ...

मगोपच्या हट्टामुळे गोवा सरकार धोक्यात येण्याची शक्यता - Marathi News | MGP to contest Shiroda & Mandrem Assembly bypolls in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोपच्या हट्टामुळे गोवा सरकार धोक्यात येण्याची शक्यता

गोव्यातील सत्ताधारी आघाडी आणि एकूणच स्थिरता सत्ताधारी आघाडीचा महत्त्वाचा भाग असलेल्या मगो पक्षाच्या हट्टामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

लोकसभेच्या 'मेगा फायनल'आधी मोदींचे 'हे' सहा शिलेदार 'अनफिट'; भाजपा कसं जमवणार गणित? - Marathi News | not only bjp president amit shah these leaders are also ill | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :लोकसभेच्या 'मेगा फायनल'आधी मोदींचे 'हे' सहा शिलेदार 'अनफिट'; भाजपा कसं जमवणार गणित?

अकरा दिवसांच्या खंडानंतर मनोहर पर्रीकर पुन्हा सचिवालयात दाखल - Marathi News | After eleven-day break, the Chief Minister again returned to the Secretariat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अकरा दिवसांच्या खंडानंतर मनोहर पर्रीकर पुन्हा सचिवालयात दाखल

अकरा दिवसांच्या खंडानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सोमवारी दुपारी अडीच वाजता पर्वरी येथील मंत्रालय तथा सचिवालयात दाखल झाले. ...

वेलिंगकरांच्या आव्हानात दम आहे काय? - Marathi News | What is the challenge of Welingkar? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेलिंगकरांच्या आव्हानात दम आहे काय?

‘मित्र असावा तर असा, व शत्रू असू नये असा’ असा अनुभव मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रा. स्वं. संघाचे गोव्याचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्याबाबत सध्या घेत आहेत. ...

कर कमी न केल्यास लोकसभा निवडणुकीवरही परिणाम  - Marathi News | Goa : The result of the Lok Sabha elections will affect if the tax was not reduced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर कमी न केल्यास लोकसभा निवडणुकीवरही परिणाम 

सरकारने जनतेवर विविध कराचे ओझे लादले आहे. लागू केलेल्या करावर वेळीस योग्य निर्णय घेऊन ते कमी करण्यासाठी पावले न उचलल्यास पाच राज्यांतील निवडणुकीत झालेल्या पराभवाप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपाची गत होणार पक्षाला पराभवाचा सामना करावा लागणार, ...