लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर जोशी

मनोहर जोशी, मराठी बातम्या

Manohar joshi, Latest Marathi News

१९९५ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या शिवसेना-भाजपा युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी कार्यभार सांभाळला. महापौर आणि ते मुख्यमंत्री आणि पुढे लोकसभेचं सभापती अशी जोशी सरांची यशस्वी राजकीय कारकीर्द. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार आणि अजातशत्रू नेते ही मनोहर जोशी यांची ओळख. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचं निधन झालं. 
Read More
'वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही...'; देवेंद्र फडणवीसांनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | 'He never left the discipline of time...'; Devendra Fadnavis paid tribute to Manohar Joshi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही...'; देवेंद्र फडणवीसांनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली

Manohar Joshi Shivsena: मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. ...

महाराष्ट्राचा 'कोहिनूर' हरपला; माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन - Marathi News | Big news Former Chief Minister Dr. Manohar Joshi passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राचा 'कोहिनूर' हरपला; माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. आज २३ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. ...