Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. Read More
अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै २०२४ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह ६ अर्थसंकल्प सादर केले असून आता त्या सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत ...
Narendra Modi called Manmohan Singh: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला तिसरा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी सोमवारी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच. डी. देवगौडा यांना फोन करून त्यांचे आशीर्वाद घेतले, अशी माहिती सूत्रां ...
नवी दिल्लीतील एका निवडणूक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी वृद्ध मतदार, दिव्यांग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा सुरू केली. ही सुविधा २४ मेपर्यंत उपलब्ध असेल. ...
Dr. Manmohan Singh: निर्दयी राजकारणाचे तडाखे सहन करताना ‘हिस्ट्री विल बी काइंडर टू मी’ असा आत्मविश्वास व्यक्त करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी तेहतीस वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीला विराम दिला आहे. राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. त्यांचा ...