Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. Read More
manmohan singh did not invest in stock market : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे स्वतः अर्थतज्ञ आणि देशाचे अर्थमंत्री होते. असे असूनही त्यांनी कधीही शेअर बाजारात गुंतवणूक केली नाही. त्याऐवजी पारंपरिक गुंतवणूक पर्यायांमध्ये पैसे गुंतवले. ...
Raj Thackeray Reaction On Manmohan Singh Sad Demise: राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'ये दिल मांगे मोअर..' ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच. ...