लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
दहा वर्षांच्या ‘सुवर्णकाळा’ची गोष्ट - Marathi News | What I learned in the company of Dr Manmohan Singh will last a lifetime says Prithviraj Chavan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दहा वर्षांच्या ‘सुवर्णकाळा’ची गोष्ट

डाॅ. सिंग यांच्या निकट सहवासात जे शिकलो, ती शिदोरी आयुष्यभर पुरेल! ...

दाता गेला, त्राता गेला! - Marathi News | Former Prime Minister Dr Manmohan Singh death marks the end of an era | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दाता गेला, त्राता गेला!

सज्जन, सभ्य, सुसंस्कृत अशी चांगल्या माणसासाठी म्हणून जी जी विशेषणे सांगता येतील ती जणू डाॅ. मनमोहन सिंग यांच्यासाठीच होती ...

अवघा देश स्तब्ध; डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार - Marathi News | Dr Manmohan Singh last rites to be performed in Delhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघा देश स्तब्ध; डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार

काँग्रेस मुख्यालयात ठेवणार पार्थिव, जगभरातून शोकसंदेश ...

मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी जागा द्यावी, काँग्रेस अध्यक्षांचे पंतप्रधान मोदींना आवाहन - Marathi News | Manmohan Singh Death: Provide space for Manmohan Singh's tomb, Congress President appeals to Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी जागा द्यावी, काँग्रेस अध्यक्षांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

Manmohan Singh Death: उद्या, (28 डिसेंबर 2024) राजघाटजवळ डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ...

समाजसेवक अण्णा हजारे यांनी वाहिली डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली, म्हणाले... - Marathi News | Social worker Anna Hazare paid tribute to Dr. Manmohan Singh, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजसेवक अण्णा हजारे यांनी वाहिली डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली, म्हणाले...

Manmohan Singh News: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशविदेशातील मान्यवरांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

“आर्थिक सुधारणा घडवणारे मनमोहन सिंग महान, पुढील पिढ्यांना अक्षय्य प्रेरणास्त्रोत”: शरद पवार - Marathi News | sharad pawar pay tribute on manmohan singh sad demise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आर्थिक सुधारणा घडवणारे मनमोहन सिंग महान, पुढील पिढ्यांना अक्षय्य प्रेरणास्त्रोत”: शरद पवार

Sharad Pawar Reaction On Manmohan Singh Sad Demise: आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे, या शब्दांत शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली. ...

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान - Marathi News | Reserve Bank Governor to Indian EX Prime Minister Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान

डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापक म्हणून काम केले ...

अर्थमंत्री असूनही मनमोहन सिंग यांनी शेअरमध्ये गुंतवणूक का केली नाही; या 2 योजनांवर ठेवला विश्वास - Marathi News | why former prime minister dr manmohan singh did not invest in stock market made wealth from fixed deposits and post office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थमंत्री असूनही मनमोहन सिंग यांनी शेअरमध्ये गुंतवणूक का केली नाही; या 2 योजनांवर ठेवला विश्वास

manmohan singh did not invest in stock market : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे स्वतः अर्थतज्ञ आणि देशाचे अर्थमंत्री होते. असे असूनही त्यांनी कधीही शेअर बाजारात गुंतवणूक केली नाही. त्याऐवजी पारंपरिक गुंतवणूक पर्यायांमध्ये पैसे गुंतवले. ...