शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसच्या कार्यकारिणीतून सुशीलकुमार शिंदे अन् दिग्विजयसिंह 'आऊट'

राष्ट्रीय : मोदींचा 'तो' व्हिडिओ दाखवून काँग्रेसनं 'डॉलर'वरून धरली सरकारची 'कॉलर'

राष्ट्रीय : काश्मिरी जनतेला हवे आहे स्वातंत्र्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बरळले

राष्ट्रीय : वीरप्पन आणि नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले अधिकारी 'मिशन काश्मीर'वर 

सोलापूर : भाजप सत्तेसाठी काहीही करेल - प्रकाश आंबेडकर

राष्ट्रीय : मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्या: काँग्रेस

राष्ट्रीय : धमकीची भाषा वापरणाऱ्या मोदींना समज द्या; मनमोहन सिंगांचे राष्ट्रपतींना पत्र

राष्ट्रीय : मोदींच्या मनमानीमुळे देश आर्थिक संकटात, डॉ. मनमोहन सिंग यांची सडेतोड टीका

राष्ट्रीय : मोदींनी पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा घालवली- मनमोहन सिंग

राष्ट्रीय : मोदींच्या काळात लोकशाही धोक्यात!, मनमोहन सिंग यांचा घणाघात