लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
"काँग्रेसवाले फक्त फोटो काढायला येतात, मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आलं नव्हतं" - Marathi News | Hardeep Singh Puri claims no congress leader joins manmohan singh immersion of ashes asthi visarjan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसवाले फक्त फोटो काढायला येतात, मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आलं नव्हतं"

Hardeep Singh Puri And Manmohan Singh : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काँग्रेसचे लोक फक्त फोटो काढण्यासाठी येतात, मात्र डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आलं नव्हतं असं म्हटलं आहे. ...

अडवाणींसह इतर भाजप नेते मनमोहन सिंग यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांचा दावा - Marathi News | Advani and other BJP leader used to throw files in front of Manmohan Singh; Jairam Ramesh claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडवाणींसह इतर भाजप नेते मनमोहन सिंग यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांचा दावा

Manmohan Singh: काँग्रेस नेते जयराम रमेश, यांच्या दाव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...

दोन आदिवासी व्यक्तींचे आठवणींनी डोळे पाणावले - Marathi News | Memories of two tribal people brought tears in eyes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन आदिवासी व्यक्तींचे आठवणींनी डोळे पाणावले

जैवविविधतेच्या संवर्धन कार्यासाठी या दोघांना मनमोहन सिंग यांच्या हस्ते २०१२ साली सन्मानित केले होते. ...

‘सौजन्यमूर्ती, एक आज्ञाधारक रुग्ण’; उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मनमोहन सिंग यांच्याविषयी भावना - Marathi News | 'A model of courtesy, an obedient patient'; The feelings of the treating doctors about Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सौजन्यमूर्ती, एक आज्ञाधारक रुग्ण’; उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मनमोहन सिंग यांच्याविषयी भावना

डॉ. श्रीधर रेड्डी हे दिल्लीतील एम्स रुग्णालयातल्या कार्डिऑलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की, २००४ सालापासून माझा डाॅ. मनमोहन सिंग यांच्याशी परिचय झाला. डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याचे ते काटेकोर पालन करत. ते आज्ञाधारक रु ...

‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’वरून वाद, अनुपम खेर व मेहतांची एकमेकांवर टीका - Marathi News | Controversy over 'The Accidental Prime Minister', Anupam Kher and Mehta criticize each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’वरून वाद, अनुपम खेर व मेहतांची एकमेकांवर टीका

मनमोहन सिंगांच्या निधनामुळे ज्येष्ठ पत्रकार वीर सांघवी यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट करत २०१९ साली प्रदर्शित झालेला पॉलिटिकल ड्रामा चित्रपट ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ यात माजी पंतप्रधानांबद्दल खोटी माहिती दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर ...

मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; दिल्लीत शासकीय इतमामात दिला अखेरचा निराेप - Marathi News | Manmohan Singh joins the Panchayat; Last rites performed with state honours in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; दिल्लीत शासकीय इतमामात दिला अखेरचा निराेप

डाॅ. सिंग यांच्या पार्थिवाला त्यांची थोरली कन्या उपिंदर सिंग यांनी अग्नी दिला... ...

अमेरिकेशी मैत्रीमध्ये सिंग यांची महत्त्वाची भूमिका : बायडेन - Marathi News | Manmohan Singh's important role in friendship with America says Biden | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेशी मैत्रीमध्ये सिंग यांची महत्त्वाची भूमिका : बायडेन

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे पार्थिव शनिवारी सकाळी काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. ...

मनमोहनसिंग यांचा केंद्र सरकारने केला अपमान; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप - Marathi News | The central government insulted Manmohan Singh Opposition leader Rahul Gandhi alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहनसिंग यांचा केंद्र सरकारने केला अपमान; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप

राहुल गांधी म्हणाले की, मनमोहनसिंग १० वर्षे पंतप्रधान होते. त्यांनी आखलेल्या धोरणांमुळे आजही गरीब व मागासवर्गीयांना मोठे बळ मिळते... ...