शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : मनमोहन सिंग कामातून बोलायचे; सोनियांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

पुणे : केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सर्वत्र मंदीचे वातावरण - शरद पवार

राष्ट्रीय : नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था-समाज उद्ध्वस्त झाल्याचे परिणाम दिसताहेत - मनमोहन सिंग

राष्ट्रीय : नोकरी सोडायची असल्यास आरबीआय गव्हर्नरने सरकारला नडावे : मनमोहन सिंग

राष्ट्रीय : एफटीआयआयच्या अध्यक्षपदावरुन अनुपम खेर पायउतार; डॉ. मनमोहन सिंग यांची स्तुती भोवली?

राष्ट्रीय : मोदी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत : डॉ. मनमोहन सिंग

फिल्मी : ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अनुपम खेर

मुंबई : पंतप्रधान मोदींना टोला हाणत राज ठाकरेंच्या मनमोहन सिंग यांना शुभेच्छा!

राष्ट्रीय : Happy Birthday : 86 व्या वर्षातही मनमोहनसिंग उत्साही नेते, मोदींकडूनही जन्मदिनाच्या शुभेच्छा

राष्ट्रीय : किंगफिशर गांधी परिवाराच्या मालकीची होती का ?: भाजप