शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राजकारण : मोदींच्या देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा; संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून निशाणा

राजकारण : “पंतप्रधान नरेंद्र मोदींना एव्हाना एक आनंदाची बातमी समजली असेलच; काही जमतंय का बघा”

राष्ट्रीय : Manmohan Singh Corona Positive : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी एम्समध्ये दाखल

राष्ट्रीय : कोरोना : मनमोहनसिंग यांचे मोदींना पत्र; लसीकरण करण्यावर दिला भर

राजकारण : coronavirus: मनमोहन सिंग यांनी मोदींना पत्र लिहिले, लसीकरण वाढवण्यासह हे महत्त्वाचे सल्ले दिले 

राजकारण : देशाची संपत्ती विकणं चुकीचं, नोटबंदीपासूनच देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट; सोनिया गांधींचा मोंदींवर निशाणा

राजकारण : मोदी सरकारचा 'तो' निर्णयच जबाबदार; मनमोहन सिंग यांनी सांगितलं देशातील वाढत्या बेरोजगारीचं कारण

राष्ट्रीय : मोदी असो किंवा मनमोहन सिंग, राहुल गांधींकडून पंतप्रधानांचा अपमान; अर्थमंत्री संतापल्या 

राजकारण : डॉक्टर साहेब प्रामाणिकच होते, त्यांच्या हाताखालच्यांनी प्रत्येक विभागात घोटाळे केले : अनुराग ठाकुर

राजकारण : Video: “पंतप्रधानांनी आत्मचिंतन करावं”; ‘आंदोलनजीवी’ शब्दावरून नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल