Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. Read More
Punjab Assembly Elections 2022: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Uttar Pradesh Assembly Elections 2022 : उत्तर प्रदेशात 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांवर मतदान होणार आहे, ज्यामध्ये हे सर्व नेते काँग्रेसच्यावतीने जनतेला आकर्षित करण्याचे काम करतील. ...