लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग, मराठी बातम्या

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
राहुल गांधींच्या 'या' फोटोनं वाढवली भाजपाची चिंता - Marathi News | Congress Chief Rahul Gandhi Reached Rajasthan for Cm Oath Taking Ceremony Place By Bus with opposition leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'या' फोटोनं वाढवली भाजपाची चिंता

विरोधकांचा 'प्रवास' मोदी आणि भाजपासाठी अडथळा ठरण्याची शक्यता  ...

'उर्जित पटेलांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का' - Marathi News | rbi governor urjit patels resignation severe blow to economy says manmohan singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उर्जित पटेलांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का'

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पटेल यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उर्जित पटेल यांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का असल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.  ...

संयम बाळगून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखा, मनमोहन सिंग यांचा नरेंद्र मोदींना सल्ला - Marathi News | Manmohan Singh Has a Word of Advice for Narendra Modi on His 'Conduct' as Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संयम बाळगून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखा, मनमोहन सिंग यांचा नरेंद्र मोदींना सल्ला

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कमीत-कमी शब्दांत जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ...

Rafale Deal: काहीतरी काळंबेरं लपवण्याचा प्रयत्न होतोय- मनमोहन सिंग - Marathi News | manmohan singh attacks on bjp government and pm modi over rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: काहीतरी काळंबेरं लपवण्याचा प्रयत्न होतोय- मनमोहन सिंग

राफेल डीलवरुन मनमोहन सिंग यांची मोदींवर टीका ...

मनमोहन सिंग कामातून बोलायचे; सोनियांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | sonia gandhi slams pm narendra modi praises manmohan singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग कामातून बोलायचे; सोनियांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

काही जण काम करतात, तर काही जण श्रेय लाटतात; सोनियांची मोदींवर टीका ...

केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सर्वत्र मंदीचे वातावरण - शरद पवार - Marathi News | The Central Government's wrong decision says Sharad Pawar in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सर्वत्र मंदीचे वातावरण - शरद पवार

काळा पैसा बाहेरुन आणण्याच्या आश्वासनासह नोटाबंदीचे धोरण फसले. त्यानंतर आता केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेसह देशातील बँकींग क्षेत्र सीबीआय, ईडी सारख्या संस्थांवर हल्ले सुरू केले आहेत. ...

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था-समाज उद्ध्वस्त झाल्याचे परिणाम दिसताहेत - मनमोहन सिंग - Marathi News | manmohan singh targets pm narendra modi over demonetisation Indian economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था-समाज उद्ध्वस्त झाल्याचे परिणाम दिसताहेत - मनमोहन सिंग

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला आहे. ...

नोकरी सोडायची असल्यास आरबीआय गव्हर्नरने सरकारला नडावे : मनमोहन सिंग - Marathi News | Governor Only Oppose Finance Minister When He Wants To Quit RBI's Job : Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरी सोडायची असल्यास आरबीआय गव्हर्नरने सरकारला नडावे : मनमोहन सिंग

आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांमधील वादावरून मनमोहन सिंग यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. ...