शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

संपादकीय : मोदींचे बजेट ‘अ‍ॅनिमल स्पिरिट’ जागवणार का ?

राष्ट्रीय : मनमोहन सिंग राजस्थानातूनच राज्यसभेवर जाण्याची शक्यता, सैनी यांच्या निधनाने जागा झाली रिक्त

संपादकीय : मनमोहन सिंग यांनी देशाला दिलेले व्यक्तिगत दान मोलाचे

संपादकीय : मोदींचा अर्थ- अनुशेष

राष्ट्रीय : डॉ. मनमोहन सिंग यांना तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठविण्यास द्रमुकचा नकार

राष्ट्रीय : डॉ. मनमोहन सिंगना कुठून राज्यसभेत नेणार? काँग्रेसमध्ये चर्चा; तामिळनाडूचा विचार

राष्ट्रीय : अर्थव्यवस्था संकटात; मोदी सरकारमधील आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्याचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाले? लष्कर म्हणतं...

व्यापार : मोदी सरकारने आणली अर्थव्यवस्था धोक्यात, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची टीका

राजकारण : यूपीएच्या काळात किती सर्जिकल स्ट्राइक? राहुल गांधी, काँग्रेस नेत्यांच्या आकडेवारीत तफावत