शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : Video: मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी; डॉ. मनमोहन सिंग यांचा घणाघात 

राष्ट्रीय : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची 'एसपीजी' सुरक्षा हटविली

राष्ट्रीय : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड 

संपादकीय : संपादकीय - दोन स्वागतार्ह घटना

राष्ट्रीय : मनमोहनसिंग यांचा राज्यसभेसाठी राजस्थानातून उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रीय : कलम 370 रद्द करताना स्थानिकांचा आवाज ऐकायला हवा होता- मनमोहन सिंग

राष्ट्रीय : डॉ. मनमोहनसिंग निवडणुकीच्या रिंगणात, राजस्थानमधून लढणार

संपादकीय : कणखर, शालीन व्यक्तिमत्त्वाचा चटका लावणारा अंत

राष्ट्रीय : चंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला 

राष्ट्रीय : Union Budget 2019: आतापर्यंत सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण कोणी दिलं? जाणून घ्या...