शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता!

राष्ट्रीय : काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनी यंदा अधिक उत्साह

राष्ट्रीय : 'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं

राष्ट्रीय : CAA: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा 'तो' व्हिडीओ भाजपाकडून व्हायरल, काँग्रेसची गोची 

राष्ट्रीय : 'मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा', मोदींच्या असिस्टंटनेच माफी मागावी

राष्ट्रीय : Lokmat Parliamentary Awards LIVE: सुप्रिया सुळे ठरल्या सर्वोत्कृष्ट महिला खासदार; लोकमतकडून सन्मान

राष्ट्रीय : गुजराल यांचं ऐकलं असतं तर शीख दंगली झाल्या नसत्या - मनमोहन सिंग

राष्ट्रीय : 'गांधी कुटुंब, डॉ. सिंग यांना संरक्षण पुन्हा बहाल करा'

राष्ट्रीय : ...म्हणून पंतप्रधान मोदींनी इम्रान खान यांचे मानले आभार

राष्ट्रीय : मनमोहन सिंग कर्तापूर गुरुद्वारला देणार भेट; पाकिस्तानकडे झेड प्लस सुरक्षेची मागणी