लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग, मराठी बातम्या

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
आतापर्यंतचा सर्वोत्तम अर्थमंत्री कोण?; रघुराम राजन यांनी घेतली दोघांची नावं, कारणही सांगितले! - Marathi News | Who is the best finance minister ever?; Raghuram Rajan took the names of both, and told the reason! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आतापर्यंतचा सर्वोत्तम अर्थमंत्री कोण?; रघुराम राजन यांनी घेतली दोघांची नावं, कारणही सांगितले!

रघुराम राजन यांनी त्यांच्या दृष्टीकोनातून आतापर्यंतच्या सर्वोत्तम अर्थमंत्र्यांची नावेही सांगितले. ...

“त्या मला पंतप्रधान करणार नाहीत”; माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या डायरीतून मोठे खुलासे - Marathi News | sharmistha mukherjee wrote book about her father former president late pranab mukherjee and many things disclose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“त्या मला पंतप्रधान करणार नाहीत”; माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या डायरीतून मोठे खुलासे

Sharmishtha Pranab Mukherjee Book: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाव असले तरी हे पद मिळणार नाही, हे प्रणव मुखर्जी यांना चांगलेच माहिती होते, असे म्हटले आहे. ...

"खरंच देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे का?" किरण मानेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | Kiran Mane Post On Manmohan Singh Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खरंच देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे का?" किरण मानेंची पोस्ट चर्चेत

अभिनेते किरण माने यांनी मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांनी एक खास पोस्ट केली आहे. ...

डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले... - Marathi News | former pm dr manmohan singh birthday prime minister narendra modi wish long and healthy life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले...

Dr. Manmohan Singh Birthday : डॉ. मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014  या काळात दोन वेळा देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले. ...

मनमोहन सिंग कमी बोलायचे अन् जास्त काम करायचे; अधीर रंजन चौधरींचा सत्ताधाऱ्यांना टोला - Marathi News | Former PM Manmohan Singh used to talk less and work more; Said that Congress MP Adhir Ranjan Chaudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग कमी बोलायचे अन् जास्त काम करायचे; अधीर रंजन चौधरींचा सत्ताधाऱ्यांना टोला

लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी संसद भवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. ...

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग वयाच्या ९०व्या वर्षीही राज्यसभेत - Marathi News | Former Prime Minister Manmohan Singh in Rajya Sabha even at the age of 90 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधान मनमोहनसिंग वयाच्या ९०व्या वर्षीही राज्यसभेत

९० वर्षे वयाच्या मनमोहनसिंग यांची गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती ठीक नाही. मात्र तरीही ते या सर्व अडथळ्यांवर मात करून राज्यसभेत उपस्थित राहिले.  ...

रायपूर अधिवेशनात परंपरा बाजूला ठेवत काँग्रेसच्या घटनेत होणार दुरुस्ती - Marathi News | In Raipur session, Congress constitution will be amended, keeping tradition aside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायपूर अधिवेशनात परंपरा बाजूला ठेवत काँग्रेसच्या घटनेत होणार दुरुस्ती

सोनिया गांधी व मनमोहन सिंह यांना कार्यकारिणीचे आजीवन सदस्यत्व ...

डॉ. मनमोहनसिंग यांचा UK मध्ये सन्मान, लाईफटाइम ॲचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान - Marathi News | Dr. Manmohan Singh Honored in London, Jeevan Gaurav Award life time achievement award in UK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डॉ. मनमोहनसिंग यांचा UK मध्ये सन्मान, लाईफटाइम ॲचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान

आपल्याला मिळालेल्या पुरस्कारानंतर डॉ. सिंग यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ...