मांजरा धरण २०२०, २१, २२ मध्ये भरले होते. परिणामी, प्रकल्पाच्या उजव्या, डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे सलग तीन वर्षे शेतीला पाणी मिळाले. २०२२ नंतर प्रकल्प भरला नाही. ...
लातूर शहरासह केज, अंबाजोगाई, धारूर, कळंब या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण ७७.३२ टक्के भरले आहे. पाणीपातळी ६४१.३९ मीटर झाली आहे. धरणात एकूण पाणीसाठा १८३.९६४ दलघमी झाला आहे. यातील जिवंत पाणीसाठा १३६.८३४ दलघमी आहे. ...
तीन दिवसांपासून मांजरा जलाशयाच्या वरील भागातील पाणलोट क्षेत्रातील पाटोदा, चौसाळा व नांदुरघाट परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा नदीला मोठा पूर आला. ...
मांजरा नदीचा उगम असलेल्या पाटोदा महसूल मंडळामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली असून, यामुळे धनेगावच्या मांजरा प्रकल्पात ९८.८२४ दलघमी एकूण पाणीसाठा झाला आहे. मांजरा धरण ३० टक्के भरले असून रविवारी सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत या सहा तासात ती ...
मांजरा नदीच्या उगम क्षेत्रातील पाटोदा महसूल मंडळात शनिवारी सकाळी अतिवृष्टी झाल्याने पाण्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी सकाळी सहा वाजता सात टक्के पाणीसाठा होता. त्यात झपाट्याने वाढ होऊन दुपारी तीननंतर ९.२२ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. ...
Maharashtra Dam Storage : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र कालपासून पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणांचा विसर्ग देखील घटविण्यात आला आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती पाणीसाठ ...