मनीष पॉल हे नाव आज कुणाला ठाऊक नाही. होस्ट म्हणून मनीषने आपली ओळख निर्माण केली. आज तो इंडस्ट्रीचा नंबर 1 होस्ट आहे. केवळ इतकेच नाही तर अभिनेता म्हणूनही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. ...
इंडियन आयडॉल 10 या भारतातील सर्वात मोठ्या संगीत रिअॅलिटी शोचा र्ती सूत्रसंचालक मनीष पॉल आणि त्याची पत्नी संयुक्ता यांच्या बाबतीत ही उक्ती सिद्ध झाली आहे. या विनोदी नटाची संयुक्तासोबत एक गोड प्रेम कहाणी आहे. ...
एरव्ही धमाल मस्ती करणारा सूत्रसंचालक मनीष पॉल इंडियन आयडलमधील या भागाच्या चित्रीकरणाच्या वेळी पहिल्यांदाच भावनावश झाला, जेव्हा त्याच्या आई वडिलांनी इंडियन आयडल 10 च्या सेटवर येऊन आश्चर्याचा धक्का दिला. ...