लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनीष पॉल

मनीष पॉल, मराठी बातम्या

Manish paul, Latest Marathi News

 मनीष पॉल एक अभिनेता, निवेदक म्हणून ओळखला जातो. रेडिओ जॅकी म्हणून सुरूवात करणा-या मनीषने निवेदक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती.
Read More
CM एकनाथ शिंदे कारमध्ये बसताच मनीष पॉलने घेतली 'ड्रायव्हिंग सीट', Video व्हायरल - Marathi News | Manish Paul drives CM Eknath Shinde home spotted at Kalina Airport video viral | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :CM एकनाथ शिंदे कारमध्ये बसताच मनीष पॉलने घेतली 'ड्रायव्हिंग सीट', Video व्हायरल

व्हिडिओ पाहून नेटकरी मात्र मनीष पॉलवर नाखूष ...

"भाड्याचं घर, बेरोजगारी, कितीतरी वेळा हताश झालो, पण पत्नीने..", मनीष पॉलचा स्ट्रगलबद्दल मोठा खुलासा - Marathi News | Actor manish paul remember his- struggle days and says his wife took care of everything | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भाड्याचं घर, बेरोजगारी, कितीतरी वेळा हताश झालो, पण पत्नीने..", मनीष पॉलचा स्ट्रगलबद्दल मोठा खुलासा

मुंबईत मनीषचा जन्म झाला. पण त्याचे अख्खे बालपण दिल्लीत गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईत दाखल झाला. ...

कॉमेडियन मनीष पॉलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 'रफुचक्कर' वेबसीरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Comedian Manish Paul stunning transformation for rafuchakkar webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडियन मनीष पॉलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 'रफुचक्कर' वेबसीरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला

भूमिकेसाठी मनीष पॉलला स्थूल माणसासारखं वजन वाढवायचं होतं आणि तितकंच त्याला कमी करत फिटही दिसायचं होतं. ...

Virat Kohli: अखेर विराट कोहलीने किशोर कुमारांच्या बंगल्यात सुरू केले रेस्टॉरंट, पाहा व्हिडिओ... - Marathi News | Virat Kohli opened a restaurant in Kishore Kumar's bungalow, watch the video... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर विराट कोहलीने किशोर कुमारांच्या बंगल्यात सुरू केले रेस्टॉरंट, पाहा व्हिडिओ...

विराट कोहलीने जुहूमध्ये गायक किशोर कुमार यांच्या बंगल्यात One Eight Commune नावाचे नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. ...

Maniesh Paul : पापा की परी इतनी बडी हो गई! पहिल्यांदा लेकीसोबत दिसला मनीष पॉल, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले... - Marathi News | maniesh paul daughter saisha paul video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदा लेकीसोबत दिसला मनीष पॉल, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले...

Maniesh Paul daughter Saisha Paul Video : मनीषचा त्याच्या लेकीसोबतचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत मनीष त्याची लेक सायशासोबत दिसतोय. ...

अखेर गोविंदा- कृष्णा अभिषेकमधील मिटला दुरावा, मामानं भाच्याला केलं माफ - Marathi News | Finally, Govinda forgave Krushna Abhishek | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर गोविंदा- कृष्णा अभिषेकमधील मिटला दुरावा, मामानं भाच्याला केलं माफ

Govinda And Krushna Abhishek: गोविंदाने अखेर आपला लाडका भाचा कृष्णाला माफ केले आहे. त्यामुळे त्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत. ...

चीची मामा, मी एक गोष्ट खूप मिस करतो..., गोविंदाबद्दल बोलताना कृष्णा अभिषेकला अश्रू अनावर - Marathi News | krushna abhishek got emotional when talk about uncle govinda for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चीची मामा, मी एक गोष्ट खूप मिस करतो..., गोविंदाबद्दल बोलताना कृष्णा अभिषेकला अश्रू अनावर

Krushna Abhishek apologizes to Govinda: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक या मामा-भाच्यातील वाद अद्यापही संपलेला नाही. आता या संपूर्ण एपिसोडवर पुन्हा एकदा कृष्णा बोलला आहे. अर्थात बयानबाजी सोडून यावेळी त्यानं पाणावलेल्या डोळ्यांनी मामा गोविंद ...

मनीष पॉलने खरेदी केली लक्झरी Mercedes GLS 400 कार; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे - Marathi News | maniesh paul purchases mercedes gls 400 worth crores actor lives luxurious life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनीष पॉलने खरेदी केली लक्झरी Mercedes GLS 400 कार; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

Maniesh paul: मनीषने खरेदी केलेली ही कार प्रचंड महाग अून त्याची किंमत थक्क करणारी आहे.  विशेष म्हणजे मनीषने कार खरेदी केल्यानंतर तो पत्नी संयुक्ताला घेऊन लंच डेटलाही गेल्याचं सांगण्यात येतं.  ...