लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनीष पॉल

मनीष पॉल, मराठी बातम्या

Manish paul, Latest Marathi News

 मनीष पॉल एक अभिनेता, निवेदक म्हणून ओळखला जातो. रेडिओ जॅकी म्हणून सुरूवात करणा-या मनीषने निवेदक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती.
Read More
का आली प्रभासवर सलमान खानची नक्कल करण्याची वेळ?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | When Prabhas imitated the Salman khan in Nach Baliye Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का आली प्रभासवर सलमान खानची नक्कल करण्याची वेळ?, जाणून घ्या याबद्दल

चक्क प्रभासनं सलमान खानची केली नक्कल ...

शाळेत असतानाच  प्रेमात पडला होता मनीष पॉल, पाहा, ‘मिकी वायरस’च्या पत्नीचे फोटो - Marathi News | birthday special manish paul wife, love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाळेत असतानाच  प्रेमात पडला होता मनीष पॉल, पाहा, ‘मिकी वायरस’च्या पत्नीचे फोटो

मनीष पॉल हे नाव आज कुणाला ठाऊक नाही. होस्ट म्हणून मनीषने आपली ओळख निर्माण केली. आज तो इंडस्ट्रीचा नंबर 1 होस्ट आहे. केवळ इतकेच नाही तर अभिनेता म्हणूनही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.   ...

मनीष पॉलने यशाचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला - Marathi News | Manish Paul credited the success of 'this' person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनीष पॉलने यशाचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला

इंडियन आयडॉल 10 या भारतातील सर्वात मोठ्या संगीत रिअॅलिटी शोचा र्ती सूत्रसंचालक मनीष पॉल आणि त्याची पत्नी संयुक्ता यांच्या बाबतीत ही उक्ती सिद्ध झाली आहे. या विनोदी नटाची संयुक्तासोबत एक गोड प्रेम कहाणी आहे. ...

मनीष पॉल आहे हा अभिनेत्याचा सगळ्यात मोठा फॅन - Marathi News | Manish Paul is the biggest fan of Amitabh Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनीष पॉल आहे हा अभिनेत्याचा सगळ्यात मोठा फॅन

एरव्ही धमाल मस्ती करणारा सूत्रसंचालक मनीष पॉल इंडियन आयडलमधील या भागाच्या चित्रीकरणाच्या वेळी पहिल्यांदाच भावनावश झाला, जेव्हा त्याच्या आई वडिलांनी इंडियन आयडल 10 च्या सेटवर येऊन आश्चर्याचा धक्का दिला. ...

मनिष पॉलला 'ह्या' कारणासाठी मिळाल्या अमिताभ बच्चन यांच्या शुभेच्छा - Marathi News | Amitabh Bachchan wishes Manish Paul for his new short film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनिष पॉलला 'ह्या' कारणासाठी मिळाल्या अमिताभ बच्चन यांच्या शुभेच्छा

अभिनेता मनीष पॉलने 'ब्लॅक ब्रिफकेस' या लघुपटामध्ये पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली आहे. या लघुपटासाठी अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ...

मनीष पॉलच्या शूजची फॅशन - Marathi News | Manish Paul's Shoes Fashion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनीष पॉलच्या शूजची फॅशन

मनीषने ठरविले आहे की प्रत्येक भागात तो विशिष्ट आणि आगळे वेगळे बूट घालणार आहे. त्याच्याकडे 150 पेक्षा अधिक जोडी बूट आहेत. ...