लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news, फोटो

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
President rule: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू; पुढे काय होणार जाणून घ्या... - Marathi News | Central government has imposed President rule in Manipur after violence for the last two years | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :President rule: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू; पुढे काय होणार जाणून घ्या...

गेल्या दोन वर्षांपासून हिंसाचाराने धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. ...

३६ मिनिटं, टीकेचे बाण अन् प्रचंड गोंधळ; राहुल गांधींच्या भाषणातील १० मुद्दे एकाच क्लिकवर - Marathi News | Parliament Monsoon Session: 10 points from Rahul Gandhi's speech in one click on No confidence motion in loksabha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :३६ मिनिटं, टीकेचे बाण अन् प्रचंड गोंधळ; राहुल गांधींच्या भाषणातील १० मुद्दे एकाच क्लिकवर

धगधगतं मणिपूर! १०० हून अधिक मृत्यू, ५० हजार लोक बेघर; जाणून घ्या इनसाईड स्टोरी - Marathi News | Burning Manipur! Over 100 dead in Violence, 50 thousand people homeless; Know the inside story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धगधगतं मणिपूर! १०० हून अधिक मृत्यू, ५० हजार लोक बेघर; जाणून घ्या इनसाईड स्टोरी