लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
“मणिपूर, ब्रिजभूषण सिंह व अदानींवरील PM मोदींचे मौन देशासाठी घातक”; काँग्रेसची सडकून टीका - Marathi News | congress balasaheb thorat criticized pm modi govt over manipur violence and adani group brij bhushan sharan singh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मणिपूर, ब्रिजभूषण सिंह व अदानींवरील PM मोदींचे मौन देशासाठी घातक”; काँग्रेसची सडकून टीका

राहुल गांधींच्या भारत योडो यात्रेचे जगाने कौतुक केले पण भारतात त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम झाले, अशी टीका करण्यात आली आहे. ...

“कायदा-सुव्यवस्था राखणे सरकारचे काम, आमचे नाही”; मणिपूर हिंसाचारावर CJIचंद्रचूड यांनी सुनावले - Marathi News | cji dy chandrachud said do not use supreme court to escalate violence in manipur we not run state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कायदा-सुव्यवस्था राखणे सरकारचे काम, आमचे नाही”; मणिपूर हिंसाचारावर CJIचंद्रचूड यांनी सुनावले

CJI D. Y. Chandrachud on Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा वापर करू नका, असा सांगत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी चांगलेच फटकारले. ...

अमेरिकेला मणिपूर हिंसाचाराची चिंता; मदत मागितल्यास आम्ही तयार- राजदूत - Marathi News | US Concerned Over Manipur Violence; We are ready if you ask for help - Ambassador | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेला मणिपूर हिंसाचाराची चिंता; मदत मागितल्यास आम्ही तयार- राजदूत

गार्सेटी म्हणाले की, आम्हाला माहीत आहे की हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. ...

धगधगतं मणिपूर! १०० हून अधिक मृत्यू, ५० हजार लोक बेघर; जाणून घ्या इनसाईड स्टोरी - Marathi News | Burning Manipur! Over 100 dead in Violence, 50 thousand people homeless; Know the inside story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धगधगतं मणिपूर! १०० हून अधिक मृत्यू, ५० हजार लोक बेघर; जाणून घ्या इनसाईड स्टोरी

मणिपूरमधील हिंसा थांबेना शाळेबाहेर महिलेची हत्या; पुन्हा एकदा इंटरनेटवर घातली बंदी - Marathi News | Violence in Manipur does not stop, woman killed outside school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील हिंसा थांबेना शाळेबाहेर महिलेची हत्या; पुन्हा एकदा इंटरनेटवर घातली बंदी

इन्फाळ : मणिपूरमधील हिंसाचार ६० दिवसांनंतरही थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. बुधवारी प्रशासनाने शाळा सुरू केल्यानंतर गुरुवारी इन्फाळच्या ... ...

“पाकला उठसूठ दम देता, एकदा चीनला दम देऊन दाखवा”; संजय राऊतांचे मोदी सरकारला आव्हान - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut criticized pm modi govt over manipur violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पाकला उठसूठ दम देता, एकदा चीनला दम देऊन दाखवा”; संजय राऊतांचे मोदी सरकारला आव्हान

Sanjay Raut Vs PM Modi Govt: पंतप्रधानांना राजकीय पक्ष तोडायला, निवडणुकांचे बिगूल वाजवायला वेळ आहे. पण मणिपूरविषयी एक शब्द बोलायला तयार नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. ...

मणिपूरमध्ये जमावाने जवानाचे घर जाळले; शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न, दोन ठिकाणी गोळीबार - Marathi News | Indian Army Jawans house burnt by mob in Manipur; Attempted robbery of arms, firing at two places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये जमावाने जवानाचे घर जाळले; शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न, दोन ठिकाणी गोळीबार

सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २७ वर्षीय रोनाल्डो या व्यक्तीचा मृत्यू झाला.  ...

मणिपूरमध्ये पुन्हा इंटरनेट बंदी वाढवली! हिंसाचारात आतापर्यंत 120 ठार, तर 3 हजारहून अधिक जखमी - Marathi News | manipur violence crisis manipur internet ban extended in state till 10 july | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा इंटरनेट बंदी वाढवली! हिंसाचारात आतापर्यंत 120 ठार, तर 3 हजारहून अधिक जखमी

Manipur Violence : मणिपूरमध्ये 3 मे रोजी जातीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती.  ...