लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
राजकारण करू नका, मणिपूरच्या घटनेने देशातील १४० कोटी जनतेची मान खाली गेली - गौतम गंभीर - Marathi News |  BJP mp Gautam Gambhir has said that 140 crore people of the entire country have lost their dignity due to the incident in Manipur  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राजकारण करू नका, मणिपूरच्या घटनेने देशातील १४० कोटी जनतेची मान खाली गेली"

manipur violence news : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. ...

मणिपूर राज्यातील 'त्या' नराधमांना फासावर लटकवा, ट्रायबल वुमेन्स फोरमची मागणी - Marathi News | Hang the brutal rapist's of Manipur state, Tribal Women Forum demands | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मणिपूर राज्यातील 'त्या' नराधमांना फासावर लटकवा, ट्रायबल वुमेन्स फोरमची मागणी

राष्ट्रपती राजवटही लागू करा, पंतप्रधानाकडे मागणी ...

मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून विधानसभेत काँग्रेस आक्रमक, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी - Marathi News | Manipur Violence: On the issue of violence against women in Manipur, the Congress aggressively demanded the imposition of President's rule in the assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मणिपूरमधील महिला अत्याचारावरून काँग्रेस आक्रमक, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी

Congress Against Manipur Violence : मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवर (Manipur Violence) केंद्र व मणिपूरमधील भाजपा सरकारचा धिक्कार करत विधानसभेच्या पायऱ्यांवर सकाळी काँग्रेससह विरोधी पक्षांनी आंदोलन केले ...

तेवढाच भयानक, अन् क्रूर! मणिपूरमधील आणखी एक व्हिडीओ समोर - Marathi News | So terrible, and cruel! Here is another video from Manipur violence after nude video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेवढाच भयानक, अन् क्रूर! मणिपूरमधील आणखी एक व्हिडीओ समोर

बुधवारी तीन महिलांना नग्न करून त्यांची हजारांच्या जमावाने परेड काढली होती. त्यांच्या भावाला आणि वडिलांची हत्या केली गेली होती. ...

"आम्हाला कोणती खुर्ची नको, भाजपची राजवट घालवायचीय", 'बेटी बचाओ'वरून ममता बॅनर्जी कडाडल्या - Marathi News |  We don't want any chair, we just want this BJP regime to go, West Bengal Chief Minister Mamata Banerjee criticized Prime Minister Narendra Modi over the violence in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला कोणती खुर्ची नको, फक्त भाजपची राजवट घालवायची आहे - ममता बॅनर्जी

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. ...

तासनतास 'मन की बात' करणारे पंतप्रधान मणिपूरवर फक्त ३६ सेकंद बोलले, सत्यपाल मलिकांचा मोदींवर निशाणा - Marathi News | satya pal malik taunt narendra modi for spoke only 36 seconds on burning manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तासनतास 'मन की बात' करणारे PM मणिपूरवर फक्त ३६ सेकंद बोलले - सत्यपाल मलिक

काही सेकंदांचे त्यांचे विधान सर्वांनाच चकित करणारे आहे, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. ...

'ही घटना खूप लज्जास्पद...', मणिपूर घटनेवर प्रियांका चोप्राने व्यक्त केला संताप - Marathi News | 'This incident is very shameful...', Priyanka Chopra expressed her anger on the Manipur incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही घटना खूप लज्जास्पद...', मणिपूर घटनेवर प्रियांका चोप्राने व्यक्त केला संताप

अक्षय कुमार, उर्मिला मातोंडकर, संजय दत्त, कियारा आडवाणीनंतर आता ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानेदेखील मणिपूर घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ...

मणिपूरच्या घटनेवरुन संसदेत गोंधळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब - Marathi News | manipur violence, ruckus in Parliament over Manipur incident; Lok Sabha adjourned till Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरच्या घटनेवरुन संसदेत गोंधळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घातला, यामुळे काम होऊ शकले नाही. ...