शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये काहीतरी मोठं घडणार, अमित शाहा ॲक्शन मोडमध्ये, उच्चस्तरीय बैठकीत दिले असे आदेश   

राष्ट्रीय : मोठी बातमी! मणिपूरमधील बंडखोरांचे आत्मसमर्पण, लुटलेली शस्त्रेही परत केली

राष्ट्रीय : मणिपूरच्या राज्यपालांच्या इशाऱ्याचा परिणाम, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं झाली सरकारजमा   

राष्ट्रीय : तुमच्याकडे फक्त ७ दिवस आहेत...: मणिपूरमध्ये शस्त्रे लुटणाऱ्यांना राज्यपालांनी दिला अल्टिमेटम

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये CRPF जवानाचा अंदाधुंद गोळीबार, दोन सहकाऱ्यांची हत्या करत स्वतःवरही झाडली गोळी; ८ जखमी

राष्ट्रीय : भाजप लोकशाहीची हत्या...; मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

राष्ट्रीय : मोठी बातमी! मणिपूरमध्ये CRPF जवानाचा आपल्या साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू

राष्ट्रीय : President rule: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू; पुढे काय होणार जाणून घ्या...

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू; दोन वर्षांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात ३०० हून अधिकांचा मृत्यू

संपादकीय : मणिपुरात केंद्राने आजवर उचललेली पावले लक्षात घेता, उद्याच्या पोटात नक्की काय दडलंय?