Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
Manipur Violence: मणिपूरमध्ये तीन महिलांचं लैंगिक शोषण करून त्यापैकी दोघींची विवस्त्र धिंड काढल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. ही घटना घडल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...
विरोधकांच्या आघाडीचे नेते गेल्या आठवड्यात मणिपूरमध्ये गेले होते. तेथील परिस्थिती या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सांगितली होती. यानंतर ते राष्ट्रपतींनी भेटणार होते. बुधवारी हे नेते राष्ट्रपतींनी भेटले. ...
सुमारे १४ हजार शालेय विद्यार्थ्यांना मणिपूरमधील स्थितीमुळे विस्थापित व्हावे लागले आहे. ही माहिती केंद्रीय शिक्षण खात्याच्या राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली. ...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या बैठकीत हरयाणातील दंगलींबाबतही राष्ट्रपतींना माहिती दिली. मणिपूरमधील महिलांना राज्यसभेवर नामनिर्देशित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...