लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूर हिंसाचार प्रकरणीच्या तपासावर मराठमोळे अधिकारी ठेवणार लक्ष, सुप्रीम कोर्टाने केली नियुक्ती - Marathi News | Datta Padsalgikar will focus on investigation of Manipur violence case, appointed by Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार प्रकरणीच्या तपासावर मराठमोळे अधिकारी ठेवणार लक्ष, सुप्रीम कोर्टाकडून नियुक्ती

Datta Padsalgikar : सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर हिंसाचाराबाबत सुरू असलेल्या तपासावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडे सोपवली आहेत. ...

मणिपूरमध्ये 3 बलात्कार, 72 खून आणि 4 हजार दरोडे; SC मध्ये दाखल रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | 3 rapes, 72 murders and 4 thousand robberies in Manipur; Disclosure from report filed in SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये 3 बलात्कार, 72 खून आणि 4 हजार दरोडे; SC मध्ये दाखल रिपोर्टमधून खुलासा

मणिपूर प्रशासनाकडून हिंसाचाराची प्रकरणे आणि त्यासंबंधित गुन्ह्यांची माहिती देणारी स्टेटस रिपोर्ट समोर आली आहे. ...

मणिपूर हिंसाचार; बिरेन सिंह सरकारला मोठा झटका! कुकी पीपल्स अलायन्सने पाठिंबा काढला - Marathi News | Manipur violence; Big blow to BJP Biren Singh government Kuki People's Alliance withdrew its support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार; बिरेन सिंह सरकारला मोठा झटका! कुकी पीपल्स अलायन्सने पाठिंबा काढला

‘सध्याच्या संघर्षमय परिस्थितीचा बारकाईने विचार करता, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मणिपूर सरकारला पाठिंबा कायम ठेवणे आता शक्य नाही. त्यामुळे केपीए मणिपूर सकारचा पाठिंबा काढत आहे.  ...

“हिंमत असेल तर मणिपूरमध्ये धिंड काढलेल्या महिलेकडून राखी बांधून घ्या”; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | uddhav thackeray criticized bjp and pm modi govt over manipur violence open challenges about raksha bandhan rakhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंमत असेल तर मणिपूरमध्ये धिंड काढलेल्या महिलेकडून राखी बांधून घ्या”; उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray Mumbai: तुमच्यात हिंमत असेल तर बिल्किस बानोकडूनही राखी बांधून घ्या, असे खुले आव्हान उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना दिले. ...

Manipur: मणिपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का, मित्रपक्षाने काढला सरकारचा पाठिंबा - Marathi News | Big blow to BJP in Manipur, ally withdraws support from government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का, मित्रपक्षाने काढला सरकारचा पाठिंबा 

Manipur: गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमधील सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील सरकारमधील एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या कुकी पीपल्स अलायन्सने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. ...

Manipur Violence : भीषण! मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, जमावाने 15 घरं जाळली; तरुणाला घातल्या गोळ्या - Marathi News | manipur violence 15 houses torched 1 person shot imphal west district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, जमावाने 15 घरं जाळली; तरुणाला घातल्या गोळ्या

Manipur Violence : इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात जमावाने 15 घरांना आग लावली. हिंसाचारात एका 45 वर्षीय व्यक्तीला गोळी लागली. ...

"रील्स बनवा, १० लाख कमवा"; जितेंद्र आव्हाडांचं तरुण पिढीला आवाहन - Marathi News | "Make reels and earn 10 lakhs", Jitendra Awhad's appeal to the new generation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"रील्स बनवा, १० लाख कमवा"; जितेंद्र आव्हाडांचं तरुण पिढीला आवाहन

मनसेने काही दिवसांपूर्वी रीलबाझ हा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये, रिल्सस्टार्सच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ...

मणिपुरात पुन्हा भडका! तीन ठार; २४ तासांपासून गोळीबार सुरू, घरे पेटवून देण्याचा प्रयत्न - Marathi News | Outbreak again in Manipur fresh violance! three killed; Firing continued for 24 hours, attempts to set houses on fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपुरात पुन्हा भडका! तीन ठार; २४ तासांपासून गोळीबार सुरू, घरे पेटवून देण्याचा प्रयत्न

विष्णूपूर पोलिसांनी सांगितले की, काही समाजकंटक बफर झोन पार करून मैतेई समुदायाच्या भूभागात घुसले. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले. ...