लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळी लगल्याने एकाचा मृत्यू; परिसरात तणाव - Marathi News | Violence again in Manipur, one dead after being shot; Tension in the area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळी लगल्याने एकाचा मृत्यू; परिसरात तणाव

पोलिसांनी मंगळवारी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत संघटनांशी संबंधित चार जणांना अटक करण्यात आली आहे. ...

१७ शाळकरी मुलींचे अपहरण, मणिपूरमध्ये पुन्हा भडकली हिंसा - Marathi News | Abduction of 17 schoolgirls, violence erupts again in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७ शाळकरी मुलींचे अपहरण, मणिपूरमध्ये पुन्हा भडकली हिंसा

मणिपूरच्या दोन प्रमुख आदिवासी संघटनांनी मंगळवारपासून सुरू हाेणारे विधानसभेचे अधिवेशन पुढे ढकलण्याची विनंती केली. ...

३० टक्के कुकींना हवाय मणिपूरचा ६० टक्के भूप्रदेश; सततच्या हिंसेनंतर वेगळ्या राज्याची मागणी  - Marathi News | 30 percent Kukis want 60 percent territory of Manipur; Demand for a separate state after continuous violence maitei | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० टक्के कुकींना हवाय मणिपूरचा ६० टक्के भूप्रदेश; सततच्या हिंसेनंतर वेगळ्या राज्याची मागणी 

मणिपूरचे विभाजन करून वेगळे कुकीलँड राज्य निर्माण करण्याची मागणी आता या समाजाकडून होऊ लागली आहे. ...

मणिपूरमधील कुकी लेखक-कलावंतांना धमक्या; संघटनांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र - Marathi News | Threats to Kuki Writer-Artists in Manipur; Organizations have written a letter to Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील कुकी लेखक-कलावंतांना धमक्या; संघटनांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

खटले मागे घेण्यासाठी पावले उचलण्याची केली विनंती ...

"देशातील जनतेने सांगावं की, तुम्हाला देशाचा आदर करणारा पंतप्रधान हवा आहे की..." - Marathi News | Arvind Kejriwal vs Narendra Modi, 'Manipur makes India famous worldwide; Prime Minister is silent', CM Kejriwal's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशातील जनतेने सांगावं की, तुम्हाला देशाचा आदर करणारा पंतप्रधान हवा आहे की..."

'मणिपूरमध्ये 4 हजार घरे जाळली, 60 हजार लोक बेघर झाले, 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, पण पंतप्रधान गप्प राहिले.' ...

आता मणिपूरमध्ये प्रत्येक गुन्ह्याचा हिशेब होणार, CBI नं तपासासाठी उतरवले 29 महिला अधिकाऱ्यांसह 53 अधिकारी - Marathi News | Every crime will now be accounted for in Manipur, CBI deputes 53 officers including 29 women officers for investigation about manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मणिपूरमध्ये प्रत्येक गुन्ह्याचा हिशेब होणार, CBI नं तपासासाठी उतरवले 29 महिला अधिकाऱ्यांसह 53 अधिकारी

मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचारांसंदर्भात 6500 हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यांपैकी 11 घटना अति संवेदनशील आहेत. यांच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. ...

23 वर्षांनंतर मणिपूरच्या लोकांनी पाहिला हिंदी चित्रपट! स्वातंत्र्यदिनी 'उरी' चित्रपटाचे स्क्रीनिंग - Marathi News | Hindi Film Screening In Manipur: After 23 years, people of Manipur watched a Hindi film! Screening of the movie 'Uri' on Independence Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :23 वर्षांनंतर मणिपूरच्या लोकांनी पाहिला हिंदी चित्रपट! स्वातंत्र्यदिनी 'उरी' चित्रपटाचे स्क्रीनिंग

Uri The Surgical Strike Screening In Manipur: 2000 साली रिव्होल्यूशनरी पीपल्स फ्रंटने मणिपूरमध्ये हिंदी चित्रपटांवर बंदी घातली होती. ...

"भारताच्या सामर्थ्याने जग थक्क झाले...": स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी - Marathi News | 15 august independence day 2023 pm narendra modi address from red fort News of peace now comes from Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताच्या सामर्थ्याने जग थक्क झाले...": स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी

देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. ...