लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिूपरमध्ये तब्बल १४४ दिवसांनंतर आले व्हॉट्सअप मेसेजेस - Marathi News | WhatsApp messages came after 144 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिूपरमध्ये तब्बल १४४ दिवसांनंतर आले व्हॉट्सअप मेसेजेस

मणिपूरमधील इंटरनेट बंदी हटविली ...

मणिपूरमध्ये आजपासून इंटरनेट सेवा पूर्ववत होणार, राज्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर - Marathi News | Manipur internet service retored from today  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये आजपासून इंटरनेट सेवा पूर्ववत होणार, राज्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर

मणिपूर राज्य सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेतला असून अनेक महिन्यांपासून ठप्प असलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे.  ...

मणिपूरमध्ये जवानाची अपहरण करून हत्या; 10 वर्षांच्या चिमुकल्यानं सांगितलं, काय अन् कसं घडलं? - Marathi News | a soldier was kidnapped and kild In Manipur What and how happened Said by a 10-year-old child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये जवानाची अपहरण करून हत्या; 10 वर्षांच्या चिमुकल्यानं सांगितलं, काय अन् कसं घडलं?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जवानाचा मृतदेह रविवारी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुनींगथेक गावात आढळला. ...

भारतासाठी चषक जिंकला, पण मणिपूरमध्ये गमावलं हक्काचं घर; कर्णधार राहतोय Relief Camp मध्ये! - Marathi News | Football Champ Ngamgouhou Mate Lifts Cup For India in U-16 SAFF, Returns Home To Find Manipur House Gone | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतासाठी चषक जिंकला, पण मणिपूरमध्ये गमावलं हक्काचं घर; कर्णधार राहतोय Relief Camp मध्ये!

गेल्या आठवड्यात थिम्पू येथे दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन SAFF १६ वर्षांखालील स्पर्धेत भारताने जेतेपद पटकावले. ...

Manipur: तिघांची गोळ्या घालून हत्या, मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना; राज्य अशांत क्षेत्र घोषित करण्याची मागणी - Marathi News | Manipur: Three shot dead, violence continues in Manipur; Demand to declare state disturbed area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिघांची गोळ्या घालून हत्या, मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना; राज्य अशांत क्षेत्र घोषित करण्याची मागणी

मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी तीन जणांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ...

“मणिपूरमध्ये औषधे, रेशन हवाई मार्गाने पाठवा”; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला स्पष्ट निर्देश - Marathi News | supreme court important direction to central govt over manipur violence hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मणिपूरमध्ये औषधे, रेशन हवाई मार्गाने पाठवा”; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला स्पष्ट निर्देश

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून, केंद्राला महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

आदिवासी कुकी महिलांनी जपला बंधुभाव; लातूरकरांचे मणिपूरमध्ये रक्षाबंधन! - Marathi News | Latur people celebrated Raksha Bandhan in Manipur as Tribal Kuki women cherished brotherhood | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आदिवासी कुकी महिलांनी जपला बंधुभाव; लातूरकरांचे मणिपूरमध्ये रक्षाबंधन!

मणिपूरमधील अशांततेच्या पार्श्वभूमीवर लातूरकरांचे कौतुकास्पद पाऊल ...

मणिपूर हिंसाचार : सीबीआयने २७ गुन्ह्यांचा तपास घेतला हाती, महिलांवरील अत्याचाराच्या १९ गुन्ह्यांचा समावेश - Marathi News | Manipur violence: CBI takes up investigation of 27 cases, including 19 cases of violence against women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार : सीबीआयने २७ गुन्ह्यांचा तपास घेतला हाती

सीबीआयने या प्रकरणांची पुन्हा नोंदणी केली आहे; परंतु, उत्तर-पूर्व राज्यातील संवेदनशील परिस्थितीमुळे त्यांचे तपशील सार्वजनिक केले नाहीत. ...