लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ‘अफ्स्पा’ला ६ महिने मुदतवाढ - Marathi News | Violence again in Manipur; Afspa extended by 6 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ‘अफ्स्पा’ला ६ महिने मुदतवाढ

१ ऑक्टोबरपासून हाेणार अंमलबजावणी ...

मणिपूर पुन्हा पेटलं! जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग, दोन विद्यार्थ्यांच्या हत्येचा निषेध सुरुच - Marathi News | Mob burns down BJP office in Manipur amid protest over students' killings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर पुन्हा पेटलं! जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग, दोन विद्यार्थ्यांच्या हत्येचा निषेध सुरुच

इंफाळमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली. ...

Asian Games 2023 : मणिपूर जळतंय, आई-वडिलांची चिंता; रोशिबिना देशासाठी लढली अन् रौप्य जिंकले - Marathi News | Asian Games 2023 : Roshibina Devi clinching SILVER at Asian Games despite being worried about the safety of her parents due to the ongoing ethnic clashes back home in Manipur! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मणिपूर जळतंय, आई-वडिलांची चिंता; रोशिबिना देशासाठी लढली अन् रौप्य जिंकले

Asian Games 2023 :  भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा तिसरा दिवसही गाजवला. नेमबाजीत दोन सुवर्णपदक भारताने जिंकली. ...

“१४७ दिवस झाले, PM मोदींना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका - Marathi News | congress president mallikarjun kharge criticised bjp and pm modi over manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“१४७ दिवस झाले, PM मोदींना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारने संपूर्ण राज्य 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. ...

2 विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये तणाव वाढला, CBIचे पथक दाखल - Marathi News | Manipur Violence: Tension rises in Manipur after photos of dead bodies of 2 students go viral, CBI team enters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये तणाव वाढला, CBIचे पथक दाखल

Manipur Violence: मागील काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा पेटली आहे. ...

Manipur Violence : मणिपूर 'अशांत'च! वातावरण पुन्हा चिघळलं, राज्य सरकारची मोठी घोषणा - Marathi News | Manipur government declares entire state as disturbed area in wake of violence, read here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING : मणिपूर 'अशांत'च! वातावरण पुन्हा चिघळलं, राज्य सरकारची मोठी घोषणा

मणिपूर राज्यात पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली असून राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. ...

मणिपूरमध्ये तणाव; 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद, CBI संचालक स्पेशल फ्लाइटने पोहोचणार - Marathi News | Tension in Manipur; Internet service off for 5 days, CBI director to arrive by special flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये तणाव; 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद, CBI संचालक स्पेशल फ्लाइटने पोहोचणार

याशिवाय राज्यातील सर्व शाळाही तीन दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत. यासंदर्भात, बुधवार (27 सप्टेंबर) आणि शुक्रवारी (29 सप्टेंबर) शाळांना सुट्टी असेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच, गुरुवारी (28 सप्टेंबर) ईद-ए-मिलादमुळे राज्यात अधिकृत सुट्टी आहे. ...

मणिपूरमध्ये बंडखोरांनी तयार केले लष्करासारखे ट्रक, आसाम रायफल्सने पोलिसांना लिहिले पत्र - Marathi News | manipur violence insurgent groups clook like assam rifles vehicles in manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये बंडखोरांनी तयार केले लष्करासारखे ट्रक, आसाम रायफल्सने पोलिसांना लिहिले पत्र

आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहून काकचिंग जिल्ह्यात असे अनेक ट्रक वापरले जात असल्याचे म्हटले आहे. ...