लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, गोळीबारात दोन ठार, भाजप नेत्यासह ५ जण जखमी - Marathi News | Manipur Violence Violence erupts again in Manipur, two killed, 5 injured including BJP leader in firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, गोळीबारात दोन ठार, भाजप नेत्यासह ५ जण जखमी

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकल्याची घटना समोर आली आहे. ...

आसाम रायफल्सच्या जवानाकडून ६ साथीदारांवर गोळीबार, स्वतःवरही झाडली गोळी - Marathi News | Assam Rifles jawan fires at six colleagues before shooting himself dead in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम रायफल्सच्या जवानाकडून ६ साथीदारांवर गोळीबार, स्वतःवरही झाडली गोळी

दक्षिण मणिपूरमधील एआर बटालियन परिसरात ही घटना घडली. ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पिता-पुत्रासह चौघांची हत्या, राज्यामध्ये अतिरेकी हल्ल्याचीही शक्यता  - Marathi News | Violence again in Manipur, killing of four including father and son, possibility of terrorist attack in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पिता-पुत्रासह चौघांची हत्या, राज्यामध्ये अतिरेकी हल्ल्याचीही शक्यता 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६१ वर्षीय ओइनम बामोलजाओ आणि त्यांचा ३५ वर्षीय मुलगा ओइनम मनिटोम्बा यांची गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी हत्या केली. ...

मणिपूर हिंसाचार: पिता-पुत्रासह चौघांची गोळ्या झाडून हत्या; घरी पाणी भरत होते... - Marathi News | Manipur violence: Four including father-son shot dead; filling Wate the house... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार: पिता-पुत्रासह चौघांची गोळ्या झाडून हत्या; घरी पाणी भरत होते...

दोन दिवसांपूर्वी दोन जवानांचा मृत्यू झाला होता. आता वेगवेगळ्या घटनांत पिता-पुत्रासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. ...

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष गोळीबारात एकाचा मृत्यू; जमावाचा हल्ला, बीएसएफचे ३ जवान जखमी - Marathi News | One dead in re-conflict firing in Manipur; Mob attack, 3 BSF jawans injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष गोळीबारात एकाचा मृत्यू; जमावाचा हल्ला, बीएसएफचे ३ जवान जखमी

या घटनेत टी. मनोरंजन या स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ गुरुवारी मोठ्या संख्येने महिलांनी इंफाळमध्ये मोर्चा काढला हाेता. ...

मणिपूरमध्ये जवानांवर हल्ला, दोन जवानांना गोळ्या घालून मारले;  पोलिस चौकीवर बॉम्बही फेकला - Marathi News | Jawans attacked in Manipur, two jawans shot dead; A bomb was also thrown at the police post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये जवानांवर हल्ला, दोन जवानांना गोळ्या घालून मारले;  पोलिस चौकीवर बॉम्बही फेकला

या हल्ल्यात तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.nanatnat ...

Manipur Violence : मणिपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांविरोधात मशाल घेऊन रस्त्यावर उतरल्या महिला, केली मोठी मागणी - Marathi News | manipur violence women protesters in imphal on wednesday took out torch rally and marched | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांविरोधात मशाल घेऊन रस्त्यावर उतरल्या महिला, केली मोठी मागणी

Manipur Violence : ज्यातील वाढत्या हिंसाचाराचा निषेध करून राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढला. ...

‘भारत जोडो’ला मणिपूरची अटी घालत परवानगी; उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवावी लागणार - Marathi News | 'Join India' allowed with Manipur conditions; The number of attendees should be limited | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भारत जोडो’ला मणिपूरची अटी घालत परवानगी; उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवावी लागणार

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे इंफाळ पूर्व जिल्ह्यात जमावबंदी लागू ...