लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूरमध्ये शांततेच्या दिशेने पहिले पाऊल; कुकी-मैतेई समुदायांत करारावर स्वाक्षऱ्या - Marathi News | first step towards peace in manipur signing of agreements in kuki meitei communities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये शांततेच्या दिशेने पहिले पाऊल; कुकी-मैतेई समुदायांत करारावर स्वाक्षऱ्या

दाेन्ही समुदायांमध्ये शांततेसाठी सहकार्य करण्याचे ठरले.  ...

"मणिपूरसारखं महाराष्ट्रातही काहीतरी..."; पवारांच्या विधानावर भाजप म्हणतं, "विचार जरी केला तरी फडणवीस..." - Marathi News | Something like Manipur will happen in Maharashtra too BJP reply after Sharad Pawar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मणिपूरसारखं महाराष्ट्रातही काहीतरी..."; पवारांच्या विधानावर भाजप म्हणतं, "विचार जरी केला तरी फडणवीस..."

महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काही घडेल अशी चिंता असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे. ...

मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला; 1 जवान शहीद, 3 पोलीस कर्मचारी जखमी - Marathi News | Manipur Violence :Attack on CRPF convoy in Manipur; 1 jawan martyred, 3 policemen injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला; 1 जवान शहीद, 3 पोलीस कर्मचारी जखमी

सध्या परिसरात शोध मोहिम सुरू आहे. ...

'संसदेच्या अधिवेशनात आम्ही...' मणिपूरच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींची PM मोदींना खास अपील - Marathi News | Rahul Gandhi on Manipur Violence : 'In the next session of Parliament we will' Rahul Gandhi's special appeal to PM Modi on the issue of Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संसदेच्या अधिवेशनात आम्ही...' मणिपूरच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींची PM मोदींना खास अपील

काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मणिपूर हिंसाचारावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. ...

Rahul Gandhi Manipur Visit: "इथे जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिले नाही", मणिपूरमध्ये राहुल गांधींनी घेतली हिंसाचार पीडितांची भेट! - Marathi News | Rahul Gandhi Manipur visit : I urge PM Modi to visit Manipur, say Rahul during visit to Imphal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इथे जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिले नाही", राहुल गांधींनी घेतली हिंसाचार पीडितांची भेट!

Rahul Gandhi Manipur visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला यायला हवे होते, असेही राहुल गांधी म्हणाले. ...

विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा असाम अन् मणिपूर दौरा; पीडितांची घेतली भेट... - Marathi News | Leader of Opposition Rahul Gandhi's visit to Assam and Manipur; Met the victims flood and violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा असाम अन् मणिपूर दौरा; पीडितांची घेतली भेट...

राहुल गांधी यांनी आज पूरग्रस्त असाम आणि हिंसाचारग्रस्त मणिपूरचा दौरा केला. ...

मणिपूर हिंसाचारावर PM मोदींनी एक वर्ष दोन महिने पूर्ण झाल्यावर मौन सोडले, पण... - Marathi News | PM Narendra Modi breaks silence on Manipur violence after completing one year and two months in lok sabha, but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मणिपूर हिंसाचारावर PM मोदींनी एक वर्ष दोन महिने पूर्ण झाल्यावर मौन सोडले, पण...

सरकारी पातळीवर होत असलेला वांशिक भेदभावाचा पुरस्कार, हेच मणिपूर शांत न होण्यामागील मुख्य कारण आहे. दुर्दैवाने त्याची चिंता ना राज्य सरकारला वाटते, ना केंद्र सरकारला! तशी ती वाटली असती, तर मणिपूर कधीच शांत झाले असते. ...

मणिपूरमध्ये कमी झाला वांशिक हिंसाचार, आता शांततेची आशा - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Communal violence reduced in Manipur, now hope for peace - PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये कमी झाला वांशिक हिंसाचार, आता शांततेची आशा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत मणिपूरवर केले भाष्य; काँग्रसचा प्रतिहल्ला ...