लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news, मराठी बातम्या

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
हिंसाचार थांबवा अन्यथा, भीषण परिणाम भोगा; मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांचा इशारा - Marathi News | Stop the violence or face dire consequences; Chief Minister N. Biren Singh's warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसाचार थांबवा अन्यथा, भीषण परिणाम भोगा; मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांचा इशारा

हिंसाचाराच्या ४८ व्या दिवशी, रविवारी रात्री उशिरा पश्चिम इंफाळमध्ये जमावाने गोळीबार केला, त्यात लष्कराचा एक जवान जखमी झाला. ...

मणिपूर संकटातील पीडितांच्या पाठीशी RSS ठामपणे उभा- सरकार्यवाह होसाबळे - Marathi News | RSS Stands With Manipur Crisis Victims says General Secretary Dattatray Hosabale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर संकटातील पीडितांच्या पाठीशी RSS ठामपणे उभा- सरकार्यवाह होसाबळे

Manipur Violence, RSS: शांतता आणि सलोखा राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे प्रशासनाला आवाहन ...

Manipur Violence : "49 दिवसांपासून मणिपूर जळतंय आणि पंतप्रधान मोदी काहीही न बोलता परदेशात जाताहेत" - Marathi News | pm narendra modi us visit congress leader kc venugopal manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"49 दिवसांपासून मणिपूर जळतंय आणि पंतप्रधान मोदी काहीही न बोलता परदेशात जाताहेत"

Manipur Violence : मणिपूर गेल्या 49 दिवसांपासून जळत आहे आणि 50 व्या दिवशीही पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संकटावर एक शब्दही न बोलता परदेशात जात आहेत असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.  ...

मणिपूरची आग भडकवण्यात चीनचा हात - Marathi News | Manipur Violence : China's hand in setting fire to Manipur | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मणिपूरची आग भडकवण्यात चीनचा हात

आपल्यातल्या उणिवा नाकारण्यात अर्थ नाही; परंतु मणिपूरच्या भडक्यात शेजारी देशांच्या कटकारस्थानांचा वासही आता वेगाने येऊ लागला आहे. ...

मणिपूरमध्ये भाजप आमदार, नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न, हिंसक जमावाची सुरक्षा दलाबरोबर चकमक; दोन जण जखमी - Marathi News | In Manipur, BJP MLAs, Leaders' Houses Attempted To Burn, Violent Mobs Clash With Security Forces; Two people were injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये भाजप आमदार, नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न, हिंसक जमावाची सुरक्षा दलाबरोबर चकमक

इरिंगबाम पोलिस ठाण्यातून शस्त्रास्त्रे पळविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. ...

...तर आम्हाला भाजपासोबतची आघाडी तोडावी लागेल; मित्रपक्षाने का दिला सूचक इशारा? - Marathi News | Manipur Violence: 'Will have to reconsider alliance with BJP': NPP vice-president Joykumar Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर आम्हाला भाजपासोबतची आघाडी तोडावी लागेल; मित्रपक्षाने का दिला सूचक इशारा?

सरकारने संवेदनशील क्षेत्रावर लक्ष द्यावे नाहीतर आम्हाला सरकारसोबत राहायचे की विरोधी पक्षासोबत जायचे यावर विचार करावा लागेल ...

भयंकर! मणिपूरमध्ये जमावाचा पोलीस स्टेशन लुटण्याचा प्रयत्न; सुरक्षा दलांवर झाडल्या गोळ्या - Marathi News | violence in manipur as mobs vandalise police armoury fire on forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! मणिपूरमध्ये जमावाचा पोलीस स्टेशन लुटण्याचा प्रयत्न; सुरक्षा दलांवर झाडल्या गोळ्या

Manipur Violence : इम्फाळमध्ये जमावाने भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला. ...

मणिपूर हिंसाचार: केंद्रीय राज्यमंत्र्याचेही घर जाळले! मोठ्या प्रमाणात तोडफोड - Marathi News | Manipur violence Union minister's house also burnt! Massive vandalism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार: केंद्रीय राज्यमंत्र्याचेही घर जाळले! मोठ्या प्रमाणात तोडफोड

५० जणांनी पेट्रोल बॉम्ब फेकले ...