लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news, मराठी बातम्या

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूर जळतंय पण पंतप्रधान लपून बसले आहेत, जनता त्यांना शोधतेय - अरविंद केजरीवाल - Marathi News |  Delhi Chief Minister Arvind Kejriwal criticized Prime Minister Narendra Modi over Manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर जळतंय पण पंतप्रधान लपून बसले आहेत, जनता त्यांना शोधतेय - केजरीवाल

manipur violence news : हिंसाचाराच्या आगीने जळत असलेले मणिपूर राज्य सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ...

‘त्याची’ देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागेल; संजय राऊतांचा मोदींवर गंभीर आरोप - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticized Prime Minister Narendra Modi and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्याची’ देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागेल; संजय राऊतांचा मोदींवर गंभीर आरोप

या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांवर ज्यांनी मणिपूरवर टीका केली त्यांच्यावर भाजपा नेते जाहीरपणे टीका करतायेत असं त्यांनी म्हटलं. ...

अफवांनी आगीत ओतले तेल, ‘ती’ घटनाही यामुळेच; विविध सुरक्षा यंत्रणांचा धक्कादायक दावा - Marathi News | Rumors added fuel to the fire, 'that' incident also because of this; A shocking claim by various security agencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफवांनी आगीत ओतले तेल, ‘ती’ घटनाही यामुळेच; विविध सुरक्षा यंत्रणांचा धक्कादायक दावा

मणिपूरमध्ये ३ मे रोजी उसळलेल्या वांशिक हिंसाचारात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ...

बेचैनी, लाज-शरम.. काहीच कसे वाटत नाही? - Marathi News | special article by lokmat editorial board chairman vijay darda on Manipur Violence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बेचैनी, लाज-शरम.. काहीच कसे वाटत नाही?

मणिपूरमध्ये दंग्यात बलात्कार हे जणू शस्त्र बनवले गेले आहे. एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर उसळणारा आक्रोश देशात का दिसत नाही? ...

मणिपूरमध्ये स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला जमावाने जिवंत जाळल्याचे उघडकीस - Marathi News | Freedom fighter's wife burnt alive by mob in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला जमावाने जिवंत जाळल्याचे उघडकीस

आदिवासी महिलांची जमावाने विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेनंतर आता हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून अकल्पनीय घटना समोर येत आहेत. ...

४० सामाजिक संस्थांच्या पुढाकारांना वर्धा येथे निघाला निषेध मूक मोर्चा - Marathi News | A silent march was held in Wardha against the initiatives of 40 social organizations | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :४० सामाजिक संस्थांच्या पुढाकारांना वर्धा येथे निघाला निषेध मूक मोर्चा

उल्लेखनीय बाब म्हणजे या मोर्चा महिलांची संख्या लक्षणीय होती. ...

"बंगाल, बिहारमध्येही महिलांवर अत्याचार झाले, पण त्याची तुलना मणिपूरशी करणं योग्य आहे का?" - Marathi News | Manipur Violence cannot be compared with Bengal or Bihar woman harassments says Congress P Chidambaram to Pm Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंगाल, बिहारमधील महिला अत्याचाराच्या घटनांची तुलना मणिपूरशी करणं योग्य आहे का?"

काँग्रेसच्या चिदंबरम यांचा भाजपा आणि पंतप्रधान मोदींना सवाल ...

मणिपूर हिंसाचारावरुन भाजप आमदाराची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले... - Marathi News | Manipur Violence: BJP MLA criticizes Narendra Modi on Manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचारावरुन भाजप आमदाराची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले...

Manipur Violence: मणिपूरमधील भाजप आमदाराने सरकारला घरचा आहेर दिला. ...