लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news, मराठी बातम्या

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणीपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीची मूक निदर्शने  - Marathi News | Silent ajitation by NCP in Thane to protest the incident in Manipur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मणीपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीची मूक निदर्शने 

मणीपूर येथे कुकी आणि मैतई या दोन समूहांमध्ये संघर्ष सुरू आहे. ...

मणिपूर महिला अत्याचाराविरोधात सांगलीत काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress protests in Sangli against Manipur women oppression | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मणिपूर महिला अत्याचाराविरोधात सांगलीत काँग्रेसची निदर्शने

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी ...

“७७ दिवसांनी कारवाई, मणिपूर संघर्ष सोडवण्यासाठी केंद्राने काय केले?”; सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | ncp mp supriya sule asked central pm modi govt over manipur violence issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“७७ दिवसांनी कारवाई, मणिपूर संघर्ष सोडवण्यासाठी केंद्राने काय केले?”; सुप्रिया सुळेंचा सवाल

Supriya Sule on Manipur Violence: जुलै संपत आला तरी हा हिंसाचार थांबवण्याचे नाव घेत नाही. जवळपास ५४ हजार लोक विस्थापित झाले, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. ...

Thane: उल्हासनगर बार संघटनेकडून मणिपूर हिंसाचाराचा निषेध - Marathi News | Thane: Manipur violence protested by Ulhasnagar Bar Association | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर बार संघटनेकडून मणिपूर हिंसाचाराचा निषेध

Thane: मणिपूर येथील अमानवीय कृत्याचा तालुका वकील संघटना व ऍडऑकेट फॉर जेस्टिस संघटनेच्या वतीने हाताला काळ्या फित्या लावून निषेध केला. तसेच प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.  ...

'संवेदनशील विषयावर राजकारण करता', पियुष गोयल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात खडाजंगी - Marathi News | Manipur Violence: Parliament Monsoon Session 2023: 'Doing politics on a sensitive issue', Piyush Goyal and Mallikarjun Kharge clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संवेदनशील विषयावर राजकारण करता', पियुष गोयल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात खडाजंगी

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारावरुन अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही गोंधळ कायम आहे. ...

"आम्हाला हवं ते बोला, पण...", पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे प्रत्युत्तर - Marathi News |  Congress leader Rahul Gandhi has responded to Prime Minister Narendra Modi's criticism over india alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्हाला हवं ते बोला, पण...", पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंडिया'वरून विरोधकांवर टीका केल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. ...

मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना, आता आंदोलकांचा केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या घरावर हल्ला - Marathi News | Violence does not stop in Manipur, now Union Minister R.K. Attack on Singh's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना, आता आंदोलकांचा केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या घरावर हल्ला

Manipur Violence: गेल्या तीन महिन्यांपासून धुमसत असलेल्या मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता नव्याने झालेल्या हिंसाचारात केंद्रीय मंत्री आर.के. रंजन सिंह यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला. ...

मणिपूर महिला अत्याचार निषेधार्थ सांगलीत महिलांचा मोर्चा - Marathi News | Women's march in Sangli to protest Manipur women's oppression | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मणिपूर महिला अत्याचार निषेधार्थ सांगलीत महिलांचा मोर्चा

केंद्र व मणिपूर शासनाचा निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ...