Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
Manipur Violence : मागच्या दोन वर्षांपासून हिंसाचाराच्या आगडोंबामध्ये मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आजपासून राज्यात सुरू करण्यात आलेल्या फ्री ट्रॅफिक मुव्हमेंटदरम्यान कुकी समाजातील आंद ...