माणिकराव ठाकरे Manikrao Thakare महाराष्ट्र काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आहेत. प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार असताना त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी होती. सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. Read More
telangana Assembly Election: पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता तेलंगणात सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसचे ७० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना गाडी न मिळाल्याने धावपळ करावी लागली. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी त्यांना चक्क रिक्षातून पोहोचावे लागले. ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी माणिकराव ठाकरे व शिवाजीराव मोघे यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे एकमेकांविरोधात दंड थोपटले असतानाच अचानक त्यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ सुरू झाली. ...
मराठा कुणबी समाजाची उन्नती करायची झाल्यास व्यक्तीगत विचार न करता संपूर्ण समाज डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतर्फे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी रविभवन येथे बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने आणि बरिएमंच्या संयोजिका सुलेखा कुंभारे यांची भेट घेतली. या ...
लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर /भर जहॉगीर ( वाशिम ) : लोणार जि. बुलडाणा येथील २३ सप्टेंबरच्या पहाटे दरम्यान झालेल्या अपघातात भर जहागीर येथील तीन तर शिरपूर येथील दोन जण ठार झाले. मृतकाच्या कुटुंबियांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांच्या व्यथा जाणून घेण्या ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट वाटपात गुजरात पॅटर्नची अंमलबजावणी केली जाण्याची चिन्हे आहेत. त्याची झलक मंगळवारी विधान परिषदेच्या तिकीट वाटपात दिसून आली. त्यामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी या पॅटर्नचा धसका घेतला आहे. ...
लोकप्रतिनिधींनी जनतेला काय हवे, हे हेरून लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले. ...