लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माणिकराव ठाकरे

Manikrao Thakare Latest News, मराठी बातम्या

Manikrao thakare, Latest Marathi News

माणिकराव ठाकरे  Manikrao Thakare महाराष्ट्र काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आहेत. प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार असताना त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी होती. सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत.
Read More
ठाकरे-मोघेंची ‘डिनर डिप्लोमसी’ - Marathi News | Thackeray-Moghonchi's 'Dinner Diploma' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ठाकरे-मोघेंची ‘डिनर डिप्लोमसी’

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी माणिकराव ठाकरे व शिवाजीराव मोघे यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे एकमेकांविरोधात दंड थोपटले असतानाच अचानक त्यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ सुरू झाली. ...

उन्नतीसाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक - Marathi News | Strategic decision making is essential for promotion | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उन्नतीसाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक

मराठा कुणबी समाजाची उन्नती करायची झाल्यास व्यक्तीगत विचार न करता संपूर्ण समाज डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. ...

माणिकराव ठाकरेंनी घेतली नागपूरच्या रविभवनात माने-कुंभारेंची भेट - Marathi News | Manikrao Thakare held a meeting with Mane-Kumbhare at Ravi Bhavan in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माणिकराव ठाकरेंनी घेतली नागपूरच्या रविभवनात माने-कुंभारेंची भेट

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतर्फे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी रविभवन येथे बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने आणि बरिएमंच्या संयोजिका सुलेखा कुंभारे यांची भेट घेतली. या ...

माणिकराव ठाकरे यांची मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट - Marathi News | Manikrao Thakre's condolence visit to deceased family | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माणिकराव ठाकरे यांची मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर /भर जहॉगीर ( वाशिम ) : लोणार जि. बुलडाणा येथील २३ सप्टेंबरच्या पहाटे दरम्यान झालेल्या अपघातात भर जहागीर येथील तीन तर शिरपूर येथील दोन जण ठार झाले. मृतकाच्या कुटुंबियांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांच्या व्यथा जाणून घेण्या ...

ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना गुजरात पॅटर्नचा धसका - Marathi News | Senior Congress leaders suffer from the pattern of Gujarat | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना गुजरात पॅटर्नचा धसका

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट वाटपात गुजरात पॅटर्नची अंमलबजावणी केली जाण्याची चिन्हे आहेत. त्याची झलक मंगळवारी विधान परिषदेच्या तिकीट वाटपात दिसून आली. त्यामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी या पॅटर्नचा धसका घेतला आहे. ...

लोकहिताच्या कामांना प्राधान्य द्या - Marathi News | Prefer public works | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोकहिताच्या कामांना प्राधान्य द्या

लोकप्रतिनिधींनी जनतेला काय हवे, हे हेरून लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले. ...

देश नोटाबंदीचे दुष्परिणाम भोगतोय- माणिकराव ठाकरे; व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन - Marathi News | Manikrao Thakre - Bhavnya is suffering from the consequences of the country's nail-locking; Opening of cartoons exhibition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देश नोटाबंदीचे दुष्परिणाम भोगतोय- माणिकराव ठाकरे; व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

देशाला मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ नोटाबंदी एक आर्थिक भूकंप असून, त्यामुळे विकासदरामध्ये २ टक्क्यांनी घट झाली. विविध विषयांवर रेखाटलेल्या व संकलित केलेल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दा ...